Maharashtra Crime
- All
- बातम्या
-
VIDEO : संतापजनक! मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने कुटुंबाला बेदम मारहाण
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
Jalna Crime News : मुलीची छेड काढल्याने तिचे कुटुंबीय जाब विचारण्यासाठी गेले होते. जाब विचारताच समोरील व्यक्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली. छेड काढणारे वाळू माफीया असल्याची माहिती समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : सांगलीतील महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे सखोल चौकशीचे निर्देश
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
डॉ. शुभांगी वानखडे यांचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्याच गाडीत संशयास्पदरित्या सापडला होता.
-
marathi.ndtv.com
-
Tribal Education : आदिवासी विद्यार्थ्यांची गुरांप्रमाणे वाहतूक, जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
विशेषत आदिवासी विकास मंत्री यांनी या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: लग्नाआधी गर्भवती, पुढे लग्न लावलं, आदिती तटकरेंच्या मतदार संघात अल्पवयीन तरुणीसोबत भयंकर घडलं
- Thursday July 3, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या आदिवासी पाड्यावर गेल्या होत्या. त्यावेळी ही तरुणी त्यांना दिसली. तिचे चेकअप केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समजले.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : सावत्र बापाने घेतला 9 वर्षीय मुलाचा जीव; संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय
- Thursday July 3, 2025
- Written by NDTV News Desk
Akola News : दर्शन 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अकोट शहरांमधील राजस्थान चौकातून बेपत्ता झाल होता. 24 तास उलटूनही दर्शन घरी न आल्याने अकोटच्या पोलीस ठाण्यात दर्शनच्या आईने तक्रार दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच धंदे, पोलिसांची धाड पडली तर समोर...
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल, रोख असा एकूण 1 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: लोकलमध्ये मदतीचा बहाणा, 15 दिवसाच्या लेकराला सोडून आई फरार!
- Wednesday July 2, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने मित्राची हत्या, पाण्यात बुडवून संपवलं
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Sangli News : दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रांकडून सुजल याच्यासोबत समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुजलने विरोध केल्याने, चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल याला मारहाण करत तलावातल्या पाण्यात बुडवून ठार केले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 1 खूनी, 13 वर्ष पोलिसांना चकवा, शहरं बदलली, नाव ही लपवलं, पण शेवटी...
- Monday June 30, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा केल्यानंतर संबंधित आरोपी पोलिसांच्या हातून निसटला.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv : बाप नाही हैवान, जन्मदात्यानं लेकीला कुऱ्हाडीचे घाव घालून संपवलं!
- Monday June 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Father Kills Daughter : का बापानं सैतानालाही लाजवेल असं कृत्य केलं. त्यानं त्याच्या अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुकलीचा कुऱ्हाडीनं वार घालून हत्या केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime News: चॉकलेटचा हट्ट करणाऱ्या चिमुकलीला गळा आवळून संपवलं; नराधम बापाला अटक
- Monday June 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur Crime News : आरुषी बालाजी राठोड ही चार वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास काही सोडला नव्हता. आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला.