Maharashtra Crime News
- All
- बातम्या
-
Gadchiroli News: जावई सासरवाडीला आला, जाताना सासऱ्यालाच ठार करू गेला, 'त्या' घरात काय घडलं?
- Sunday June 15, 2025
- Written by Rahul Jadhav
मारहाण इतकी जबरदस्त होती की, जावयाने सासऱ्याच्या डोळ्यावर, छातीवर, पाठीवर आणि तोंडावर लाथाबुक्क्यांचा मारा केला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : मोठी बातमी! कुख्यात गुंड शाहरुख शेखचा सोलापुरात पुणे पोलिसांकडून एन्काऊंटर
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण गँगचा सक्रिय सदस्य आणि मोक्कातील फरार आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : लेकरांसाठी कुलर लावायला गेली अन्...; आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
उकाड्यापासून बचाव करण्यासाठी कोणी एसी तर कोणी कुलरची मदत घेत असतात. मात्र याच कुलरमुळे एकाच कुटुंबातील माय लेकरांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News: आईने 3 वर्षाच्या मुलाला ओढणीने कमरेला बांधलं अन् मारली नदीत उडी
- Saturday June 14, 2025
- Written by Rahul Jadhav
आपल्या पोटच्या 3 वर्षीय मुलाला ओढणीने कमरेला बांधून एका आईने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Washim Crime News : तरुणीचे बनावट अश्लील फोटो व्हायरल, Ex बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखला
- Saturday June 14, 2025
- NDTV
पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी युवकाने तिचे आणि तिच्या एका मित्राचे मूळ छायाचित्र घेतले आणि त्यात छेडछाड करून अश्लील स्वरूप दिले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News: इंदापूरचे बेपत्ता पोलीस हवालदार अखेर सापडले! एका फोनमुळे लागला छडा
- Friday June 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Police : गेल्या चार दिवसापांसून बेपत्ता असलेले इंदापूरचे पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांचा अखेर छडा लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: अंगावर काटा आणणारी घटना! वडीलांना शॉक लागला म्हणून लेक वाचवायला गेली, पण तिही...
- Friday June 13, 2025
- Written by Rahul Jadhav
रावेर तालुक्यातील तासखेडा या गावात समाधान कोळी आपल्या कुटुंबासह राहातात. त्यांना मावनी ही मुलगी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News : अतिवृष्टी अनुदानात कोट्यवधींचा घोटाळा, अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
- Thursday June 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalna News : जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉगिन, पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: "लग्न कर नाही तर...", छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या
- Thursday June 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv News : या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.