Maharashtra Elections Results 2024
-
{
- All
- बातम्या
-
'काले कौवे से डरियो…किती काळ हवेत बाण सोडणार?' राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं चोख उत्तर
- Tuesday June 24, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : राहुल गांधी यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाचीच आकडेवारी काढली त्यावर मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह उत्तर दिलं.
-
marathi.ndtv.com
-
Highlights : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra MLA Oath Ceremony Live मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कुणा- कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
चाट्या, गद्दार! काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या अपक्ष आमदारावर नेटकऱ्यांनी केली टीका
- Thursday December 5, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
कधी आणि कुठं होणार देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी? तुम्हाला कसा पाहता येणार? इथे वाचा सर्व उत्तरं
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Oath Ceremony : गुरुवारी (5 डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधी कार्यक्रम भव्य करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही', अजित पवारांनी केलं स्पष्ट
- Monday November 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी स्थिती नाही. आम्ही तिघे एकत्र बसून राज्याला स्थिर सरकार देऊ. आमच्याकडे बहुमत आहे, विरोधी पक्षनेता होण्यासाठी लागणारे संख्या बळ देखील विरोधकांकडे नाही, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्या राम शिंदेंचा पराभवानंतर अजित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले...
- Monday November 25, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
अजित पवारांना वारंवार सभा घ्यावी यासाठी विनंती केली. पण अजित पवार यांनी मुद्दाम सभा घेतली नाही, असा आरोप भाजपच्या राम शिंदे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली 3 कारणं
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
पराभवानंतर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. पण निकालाच्या चोविस तास उलटून गेल्यानंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
निकालानंतर शरद पवार अजूनही काहीच का बोलले नाहीत? कारण आलं समोर
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहीले आहेत. पण त्यांना सध्याच्या स्थिती मिळालेला हा धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
हा विजय अद्वितीय आहे अशी प्रतिक्रीया दिपक केसरकर यांनी दिली आहे. लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे येवढे मोठे यश महायुतीला मिळाले असे ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
बीडमधील 6 मतदारसंघात नेमकं काय घडलं? महायुतीने लोकसभेतून कसा घेतला धडा?
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed Politics : पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनीच संपूर्ण प्रचार केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा 1 लाख 40 हजार 224 मतांनी दारुण पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला.
-
marathi.ndtv.com
-
Election Result : महाराष्ट्रातील निकाल काँग्रेस आणि भाजपच्या राजकारणावर देशभर कसा करेल परिणाम?
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Election Result : राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी महायुतीने 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : PM मोदींनी समजावला निकालाचा अर्थ, सांगितला देशाचा महामंत्र
- Saturday November 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2024, PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांशी बोलताना या विजयाचं रहस्य सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive - अजित पवारांनी स्वत:चे खाते सांगून टाकले, मुख्यमंत्री कोण? इशाऱ्यातून सांगून टाकले
- Saturday November 23, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Maharashtra Assembly Election 2024 Result) 23 नोव्हेंबर रोजी लागले. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यापासून महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हा प्रश्न तमाम जनतेला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर शनिवारी मिळाले. महायुतीला 288 पैकी 233 जागांवर यश मिळताना दिसत आहे. महायुतीला फक्त 50 जागांवरच समाधान मानावे लागत असल्याचे दिसते आहे.
-
marathi.ndtv.com
-
'जयंत पाटील यांचे देखील स्वागत! 5-6 आमदार आमच्या संपर्कात' अजित पवारांच्या आमदाराचे मोठे विधान
- Saturday November 23, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अमोल मिटकरी यांनी चांगलेच चिमटे काढले आहेत.