Maharashtra Heavy Rain
- All
- बातम्या
-
Nashik Rain News: नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस! 5 धरण ओव्हरफ्लो, जायकवाडीचा पाणीसाठा किती टक्क्यांवर?
- Monday July 7, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Nashik Rain Update Dam Water Storage: नाशिकमधील 12 धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vidarbha Rain : विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
- Monday July 7, 2025
- Written by Rahul Jadhav
हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार सोमवारी गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरीच्या पाणीपातळ्यात वाढ, 9 धरणांमधून विसर्ग सुरु
- Sunday July 6, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by NDTV News Desk
एकदा गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या गोदावरी घाटापरिसर पाण्याने वेढला असून आसपासची मंदिरेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heavy rain in kokan : कोकणाला पावसाने झोडपलं, आजही दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या कित्येक दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : मुंबईत 2 दिवस मुसळधार, पुण्यातही अतिवृष्टी; पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये धो धो बरसणार!
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
राज्यात मोसमी (Mumbai Rain Update) पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahabaleshwar Rain: पावसाचा हाहाकार! महाबळेश्वरमध्ये रस्ता वाहून गेला, वाहतूक ठप्प, पर्यटक अडकले
- Thursday June 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Mahabaleshwar Heavy Rainfall Update: महाबळेश्वर- तापोळा रोडवरील रस्ताच दरीत वाहून केला आहे. झोळेची खिंड येथे असलेला हा रस्ता दरीत गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi Heavy Rain : पुण्यात तुफान पाऊस, इंद्रायणी खवळली, वारकऱ्यांची मोठी गर्दी; प्रशासनापुढे मोठं आव्हान
- Thursday June 19, 2025
- NDTV
आज सायंकाळी आळंदीतून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना होणार आहे. दरम्यान पुण्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Oragne Alert to Ratnagiri and Sindhudurga : कोकणासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परीसरासाठी ऑरेंज अलर्ट
- Tuesday June 17, 2025
- NDTV
Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : मुंबईसह उपनगरात आजही पावसाची रिपरिप, कोकणातील एका जिल्ह्यात अतिवृष्टी; विदर्भातील स्थिती काय आहे?
- Monday June 16, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. याशिवाय कोकणातील काही भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: मुसळधार पावसाचा बळी! घराचा पोर्च कोसळून 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Ahilyanagar Heavy Rain News: सारसनगर येथील तनवी केदार रासने (वय 20) हिचा घराचा पोर्च कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा, काय आदेश देण्यात आले?
- Tuesday May 27, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: मुसळधार पावसाचा भाजीपाल्यांना फटका! आवक घटली, दर गडगडले! जाणून घ्या भाव
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
पालेभाज्यांचे दर 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात 449 गाड्यांची आवक झाली असून खालीलप्रमाणे दर आहेत:
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain : मे महिन्याच्या पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला; रस्ते वाहतुकीवर परिणाम, रेल्वेही उशीराने
- Monday May 26, 2025
- Written by NDTV News Desk
मध्यरात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे