Maharashtra Local Body Election Result 2025
- All
- बातम्या
-
Pune News : 1 मताने केला चमत्कार! वडगाव नगरपंचायतीत चुरशीची लढत, भाजपच्या पूजा ढोरे पराभूत, कोण जिंकलं?
- Sunday December 21, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे यांनी भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Election 2025 : राज्यातील 288 नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी नगराध्यक्षांची नावे एका क्लिकवर
- Sunday December 21, 2025
राज्यात 288 नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला. या सर्व नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदाचे कोणते उमेदवार जिंकले? सविस्तर माहिती वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Nagarparishad Elections Result 2025 : काँग्रेसला महाराष्ट्रात जीवदान, सपकाळांनी कशी सुधारली पक्षाची कामगिरी?
- Sunday December 21, 2025
Maharashtra Local Body Election Result 2025 : काँग्रेसने राज्यातील नगरपालिका निवडणुकीत मिळवलेला विजय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis : भाजपा हा 'बिनदाराचा' पक्ष, पण...; मुख्यमंत्र्यांनी सांगितली विजयाची रणनीती
- Sunday December 21, 2025
Devendra Fadnavis on Election Result : राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akluj Election : "घायल हू इसलिये..", BJP चा मोठा पराभव, कोणी जिंकल्या 26 पैकी 22 जागा? अकलूजचा 'धुरंधर' कोण?
- Sunday December 21, 2025
अकलुज नगरपालिकेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर खासदार धेर्यशील मोहिते पाटील यांनी धुरंधर चित्रपटातील डायलॉग बोलून भाजपला डिवचलं आहे. "घायल हूं..इसलिये घातक हूं",असं मोहिते पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Nagarparishad Result 2025 : मुंबईच्या मोहात ठाकरेंनी बालेकिल्ले गमावले; नगरपालिका निकालातून धोक्याची घंटा
- Sunday December 21, 2025
Nagarparishad Elections Result 2025 : उद्धव ठाकरेंसाठी नगरपालिका निवडणुकांचे निकाल म्हणजे एक मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sidhi vastre News: शिंदेंच्या रणरागिणीची कमाल! अवघ्या 22 वर्षी नगराध्यक्षा; कोण आहे सिद्धी वस्त्रे?
- Sunday December 21, 2025
Mohol municipal councils election Result: मोहोळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढणाऱ्या रणरागिणीने अवघ्या 22 व्या वर्षी नगराध्यक्षपद मिळवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Nagar Parishad Result 2025 : नांदेडमध्ये भाजपाचा मोठा जुगार अंगलट, एकाच घरातील 6 जण एकाच वेळी पडले!
- Sunday December 21, 2025
Loha Nagar Parishad 2025 Election Result : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून नेहमीच विरोधकांवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result: पश्चिम महाराष्ट्रात भाजप बाहुबली! सातारा, सांगली, सोलापुरात कोण जिंकलं?
- Sunday December 21, 2025
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी आपला बालेकिल्ला राखत म्हसवडमध्ये विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malvan Election Result 2025: निलेश राणेंनी करुन दाखवलं! बंधू नितेश राणेंना 'जोर का झटका', हादरवणारा निकाल
- Sunday December 21, 2025
Nilesh Rane Vs Nitesh Rane: नीलेश राणे यांनी आखलेली रणनीती आणि कार्यकर्त्यांची बांधणी यामुळे भाजपच्या आव्हानाला रोखण्यात शिवसेनेला यश आले.
-
marathi.ndtv.com
-
Tuljapur Nagar Parishad : तुळजापूरचा गड भाजपने राखला, ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपांनंतरही गंगणेंनी मैदान मारलं
- Sunday December 21, 2025
Tuljapur Nagar Parishad Election Result 2025 : तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ausa Nagar Parishad Result 2025 : फडणवीसांच्या 'खास' आमदाराचा 'होम ग्राऊंड'वर पराभव; औशात गुलाबी गुलालाची उधळण
- Sunday December 21, 2025
Ausa Nagar Parishad 2025 Election Result : लातूर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या औसा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.