Maharashtra Vidhansabha Election
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
'हे'फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! पराभवानंतर अमित ठाकरे अॅक्टीव्ह मोडमध्ये
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अमित ठाकरे यांनी एकीकडे विनंती करत असताना दुसरीकडे त्यांनी इशाराही दिला आहे. पराभवानंतरही अमित ठाकरे नव्या जोमाने आता मैदानात उतरले आहेत.
- marathi.ndtv.com
-
फी भरण्यासाठी पैसे नव्हते, इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने नको तेच केले
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
सकाळी दुकानदार दुकानात आल्यानंतर त्याला मोबाईल दिसले नाहीत. त्याने सीसीटीव्ही पाहील्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
- marathi.ndtv.com
-
'मुख्यमंत्री कोण होणार हे आधी ठरवा, मगच दिल्लीत या' भाजप श्रेष्ठींचा आदेश, टेन्शन कोणाचं वाढणार?
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावं असा युक्तीवाद शिंदेंची शिवसेना करत आहे.
- marathi.ndtv.com
-
दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे पहिलं मोठं आंदोलन उभं करणार, बैठकीत काय ठरलं?
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या उमेदवारांना सूचना शरद पवारांनी केल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
मुंबईत मोठ्या घडामोडी! एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता महायुतीमध्ये नवा मुख्यमंत्री निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील नेत्यांकडून आपलाच मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे. अ
- marathi.ndtv.com
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? स्वतः नाना पटोलेंनी खुलासा केला; म्हणाले...
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
महायुतीच्या या लाटेत काँग्रेसला फक्त जागा जिंकता आल्या. या पराभवानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
- marathi.ndtv.com
-
भाजपचं ठरलं! राज्यात पुन्हा 'देवेंद्र' सरकार? फडणवीस दिल्लीला रवाना
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
. महायुतीने विधानसभेत तब्बल २३० जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
वारसदार, अजितदादा! साहेबांचे 10 आमदारही फुटणार? 'त्या' बॅनरमुळे रंगल्या चर्चा
- Monday November 25, 2024
- NDTV
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल 41 जागा जिंकल्या तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त १० जागा मिळाल्या. या विजयाने काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत अजित पवार यांनी बाजी मारली आहे.
- marathi.ndtv.com
-
निवडणुकीत भोपळा, आता इंजिनही जाणार? राज ठाकरेंच्या मनसेचं काय चुकलं?
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांच्या मनसेवर आता पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची वेळ येऊ शकते.
- marathi.ndtv.com
-
भाजपच्या राम शिंदेंचा पराभवानंतर अजित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले...
- Monday November 25, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
अजित पवारांना वारंवार सभा घ्यावी यासाठी विनंती केली. पण अजित पवार यांनी मुद्दाम सभा घेतली नाही, असा आरोप भाजपच्या राम शिंदे यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
लाडक्या बहिणींनी विरोधकांना शिल्लक ठेवलं नाही. मी सांगत होतो की आम्ही थंम्पिंग मेजॉरीटीने येवू पण त्यांनी विरोधकांना डंम्पिंगमध्ये पाठवलं.