Maharashtra Vidhansabha Elections
- All
- बातम्या
-
मनोज जरांगे आज भूमिका जाहीर करणार, कुठे आणि किती उमेदवार देणार? बैठकीआधी दिले संकेत
- Sunday November 3, 2024
- Written by NDTV News Desk
देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बेजार केलं, म्हणून विधानसभा लढवयाला लागलो. आम्हाला निवडणूक लढण्याचा नाद नाही. मात्र आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.
- marathi.ndtv.com
-
"राजेश वानखेडे माझे मित्र", अंबरनाथमध्ये मविआच्या उमेदवाराला मदत करण्याची मनसेच्या राजू पाटलांची भूमिका
- Saturday November 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंबरनाथमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे हे देखील याच कार्यक्रमाला आले. या कार्यक्रमात वानखेडे आणि राजू पाटील यांनी स्टेजवरच एकमेकांची गळाभेट घेतली, तसंच या दोघांमध्ये स्टेजवर चर्चा देखील झाली.
- marathi.ndtv.com
-
लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?
- Friday November 1, 2024
- Written by Rahul Jadhav
बारामतीच्या आखाड्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा सामना रंगणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारां विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मैदानात आहेत.
- marathi.ndtv.com
-
मनसेच्या उमेदवाराची प्रतिस्पर्ध्यासोबत सिक्रेट मिटींग, मनसेच्याच नेत्याने बाहेर काढला फोटो
- Friday November 1, 2024
- Written by NDTV News Desk
MNS Conflict : अखिल चित्र यांनी एकप्रकारे तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीलाच विरोध केला आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
- marathi.ndtv.com
-
घर एक उमेदवारी तीन! बीडमध्ये यंदा क्षीरसागर काका आणि दोन पुतणे निवडणुकीच्या रिंगणात
- Thursday October 31, 2024
- Written by NDTV News Desk
एका पक्षाचे दोन पक्ष झाल्याने पक्ष वाढल्यामुळे सर्वांनाच उमेदवारांची गरज आहे. त्यांनाही संधी मिळाली असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे, असे योगेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर संदीप क्षीरसागर म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
'नाना पटोले यांनी काँग्रेसचे तिकीट विकले' 'या' नेत्याचा गंभीर आरोप, कारण काय?
- Wednesday October 30, 2024
- Written by Rahul Jadhav
खडसे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यानेच असा थेट आरोप केलेल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते. दरम्यान याबाबत नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी याबाबत वक्तव्य करण्याचे टाळले आहे.
- marathi.ndtv.com
-
Solapur Politics : वाजत-गाजत मोठं शक्तीप्रदर्शन, मात्र अर्ज न भरताच परतावं लागलं; काँग्रेस उमेदवारासोबत नेमकं काय घडलं?
- Tuesday October 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur South VidhanSabha : सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसने दिलीप माने आणि शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असा वाद रंगला होता.
- marathi.ndtv.com
-
'या वयात इतके खोटे बोलायचे नसते', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना खरमरीत उत्तर
- Tuesday October 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis vs Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग घेतला आहे. या प्रचारात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन दिग्गज नेते एकमेकांच्यासमोर आले आहेत
- marathi.ndtv.com
-
'बाजार गुंडांना थारा देणार नाही', भाजपा आमदाराच्या भावाचे रवी राणांच्या विरोधात बंड
- Tuesday October 29, 2024
- Edited by Onkar Arun Danke
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारासंघातील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला अपयश आलं. या मतदारसंघातून रवी राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
- marathi.ndtv.com
-
शशिकांत शिंदेंच्या कारचे स्टेअरिंग नरेंद्र पाटलांच्या हाती; सातारा जिल्ह्यात महायुती बॅकफुटवर
- Tuesday October 29, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Edited by Onkar Arun Danke
माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे दोघे आज एकत्र दिसल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे
- marathi.ndtv.com
-
देवेंद्र फडणवीसांचा शेवटच्या क्षणी फोन, अर्ज भरण्यासाठी निघालेल्या पुण्यातील भाजपा उमेदवाराची माघार
- Tuesday October 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vadgaon Sheri, Pune : पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदासंघातील अंतर्गत मतभेद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
लातूरमध्ये देशमुखांच्या गढीला चाकूरकरांच्या सुनेचं आव्हान, पुढच्या पिढीतील लढतीकडं राज्याचं लक्ष
- Monday October 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Latur Vidhan Sabha Election 2024 : दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर या दोन नेत्यांमुळे लातूरची आजही राजकीय वर्तुळात ओळख आहे.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी : भाजपाचं तिसऱ्या यादीमध्ये धक्कातंत्र, वाचा 25 उमेदवारांची संपूर्ण यादी
- Monday October 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Bjp Candidate Third list : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तिसरी यादी जाहीर केली आहे.