Manoj Jarange Patil Maratha Reservation
- All
- बातम्या
-
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्याविरोधात तडीपारीची कारवाई, काय आहे प्रकरण?
- Sunday February 9, 2025
- NDTV
Jalna News : मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात अनेक आरोप आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil: मध्यरात्री धनंजय मुंडेंची भेट, सोबत वाल्मिक कराड... मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट
- Monday February 3, 2025
- Written by Gangappa Pujari
आपल्याला आरक्षण 100 टक्के मिळणार आहे, मात्र जिव्हारी लागेल असे काम करु नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्य सरकारलाही गर्भित इशारा दिला.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde: मनोज जरांगेंना भेटणार का? पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य, आता पुढे काय होणार?
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आणि समाज आक्रमक आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वातावरण तापले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार! आजपासून उपोषणाला बसणार; आरक्षणावरुन सरकारला घेरणार
- Saturday January 25, 2025
- Written by Gangappa Pujari
मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसणार आहेत. जालन्यामधील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असून त्यांच्या उपोषणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: आरक्षणासाठी शेवटची टक्कर.. मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नवी रणनिती ठरली
- Wednesday January 1, 2025
- Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या ्मागणीकडे लक्ष द्यावे अन्यथा पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
'सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन...' जरांगे पाटील हे काय बोलले?
- Sunday December 1, 2024
- Written by Rahul Jadhav
आरक्षणासाठीचं आंदोलन थांबणार नाही. या पुढचं आंदोलन हे मुंबईत होईल. मुंबईच्या आझाद मैदानात सामुहीक आंदोलन करण्यात येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'सत्तेत आला म्हणून गुर्मीत राहू नका, एका दणक्यात गुर्मी उतरवू' जरांगेंचा इशारा कोणाला?
- Thursday November 28, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री कोणी झाला तरी फरक पडत नाही. आमचा संघर्ष सुरूच राहाणार आहे. या आधीही हा संघर्ष सुरू होता, असं जरांगे पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'मनोज जरांगे बावळट...', लक्ष्मण हाकेंची जहरी टीका, महायुतीकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी
- Monday November 25, 2024
- Written by Gangappa Pujari
जिथे सभा घेतल्या तिथे भरभरुन मते मिळालीत, अशी टीका करत द्यायचे असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या, विधानपरिषद वगेरे नको, ओबीसी चळवळीला चिल्लर समजू नका,' असा इशाराती त्यांनी यावेळी दिला.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगे फॅक्टर का ठरला फ्लॉप? महायुतीची खेळी पडली भारी; वाचा 5 महत्वाचे मुद्दे
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
लोकसभेला सर्वात मोठा फॅक्टर ठरलेल्या मनोज जरांगेंची जादू मात्र विधानसभा निवडणुकीत चालली नाही. उलट विदर्भ, मराठवाड्यात सर्वाधिक जागा या महायुतीने जिंकल्या.
-
marathi.ndtv.com
-
अखेरच्या टप्प्यात मनोज जरांगेंनी डाव टाकला! भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मोठी घोषणा
- Saturday November 16, 2024
- Written by Gangappa Pujari
मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते, छगन भुजबळ यांच्या येवल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना महत्वाचे आवाहनही केले.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगेंचं ठरलं! २५ दिवसानंतर पुन्हा एल्गार, विधानसभेची खास रणनितीही सांगितली; वाचा संपूर्ण मुलाखत
- Thursday November 7, 2024
- Reported by Gangappa Pujari
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकांतून माघार का घेतली याचे कारण सांगि्तले तसेच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचे संकेत देत पुढील रणनितीही स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'...आता पाडापाडी' जरांगे बोलले, कोणाचे धाबे दणाणले?
- Wednesday November 6, 2024
- Written by Rahul Jadhav
अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही. त्यांना जरांगे यांनी खडे बोल सुनावले आहे. अशा उमेदवारांनी पचका करून ठेवला आहे असे जरांगे पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
आनंदराज आंबेडकर, अन्झार खान यांच्या खुलाशांनी जरांगेंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
- Monday November 4, 2024
- NDTV
NDTV मराठी डिजिटलवर आयोजित एका चर्चासत्रामध्ये आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर आणि अन्झार खान सहभागी झाले होते. मराठा समाजाचे राजेंद्र कोंढरे, आबासाहेब पाटील हे देखील या चर्चेत सहभागी झाले होते.