Manoj Jarange Patil News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्याविरोधात तडीपारीची कारवाई, काय आहे प्रकरण?
- Sunday February 9, 2025
- NDTV
Jalna News : मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात अनेक आरोप आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde: मनोज जरांगेंना भेटणार का? पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य, आता पुढे काय होणार?
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आणि समाज आक्रमक आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वातावरण तापले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : बीडचे वातावरण तापले! धनंजय मुंडे समर्थकांचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या, मागणी काय?
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून जे आक्रोश मोर्चे निघाले आहेत त्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमीका घेतली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil: जिल्ह्या- जिल्ह्यात मोर्चे, कुणाचा बाप आला तरी... संतोष देशमुख हत्येवरुन जरांगे पाटील कडाडले
- Saturday December 28, 2024
- Written by Gangappa Pujari
बीडचा मोर्चा संपल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढा आणि देशमुखांच्या लेकीला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्या असं आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगेंचं ठरलं! २५ दिवसानंतर पुन्हा एल्गार, विधानसभेची खास रणनितीही सांगितली; वाचा संपूर्ण मुलाखत
- Thursday November 7, 2024
- Reported by Gangappa Pujari
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकांतून माघार का घेतली याचे कारण सांगि्तले तसेच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचे संकेत देत पुढील रणनितीही स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Assembly Election 2024 : सज्जाद नोमानींनी जरांगेंना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला?
- Friday November 1, 2024
- Written by NDTV News Desk
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं
- Thursday October 31, 2024
- Written by Rahul Jadhav
मान कापली तरी आता माघार घेणार नाही असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुपडा साप करणार म्हणजे करणार, आता सोडत नाही असा थेट इशारा सरकारला दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पाटलाचा गेम करणार' बिष्णोईची थेट धमकी, मनोज जरांगे कोणाच्या टार्गेटवर?
- Thursday October 24, 2024
- Written by Rahul Jadhav
जरांगे यांनी या आधी ही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. शिवाय त्यांना धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'शरद पवारांच्या 'त्या' निर्णयामुळे मराठा आरक्षणाचे दार बंद', उदयनराजेंनी डागली तोफ
- Saturday October 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Udayanraje on Sharad Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed : शरद पवार बीडमध्ये भाकरी बदलणार! जरांगे-पाटलांच्या सहकाऱ्याला देणार उमेदवारी?
- Wednesday October 16, 2024
- Edited by Onkar Arun Danke
बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तीन आमदारांनी पवारांशी अजित पवार गटात प्रवेश केला
-
marathi.ndtv.com
-
आंतरवाली सराटीत मध्यरात्री उदय सामंतांनी घेतली जरांगेंची भेट; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
- Tuesday October 15, 2024
- Written by NDTV News Desk
एकीकडे जरांगे यांनी सरकारला दसरा मेळाव्यात दंड थोपटत आव्हान दिलं होतं. त्यातच सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
आरक्षणासाठी मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक, हिंगोलीत राजकीय नेत्यांना गावबंदी
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय नेत्यांना गावबंदीचे पोस्टर लावण्यात आले होते. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राजकीय नेत्यांना गावबंदीचे पोस्टर लागायला सुरुवात झाली आहे.