Marathi Language
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
BMC School : मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेत पहिली ते सातवी, एक वर्ग आणि 1 शिक्षक! कधी जाग येणार?
- Friday June 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
BMC School : हिंदी सक्तीच्या विरोधात राजकारण तापलंय. पण, राजधानी मुंबईतील मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : '7 जुलैला आझाद मैदानावर आंदोलन, हिंदींचा विरोध नाही मात्र सक्ती नको'; उद्धव ठाकरे मैदानात उतरले
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
आज उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: 'अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाही..', मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट
- Saturday June 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actor Hemant Dhome Hindi Controversy: निर्णयावरुन आता मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही जोरदार विरोध दर्शवला असून सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Vs Hindi: सरकारचं हिंदी प्रेम! हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा
- Thursday June 19, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
Hindi Controversy : हिंदी सक्तीचा वाद सुरू असतानाच सरकारने महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी योजनांसाठी एकाच दिवसांत तीन जीआर काढले आहे. त्यात लाखो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi language : मराठी भाषा येत नसल्याची खंत, मुलाला ZPच्या शाळेत शिकवण्याचा NRI दाम्पत्याचा निर्णय
- Wednesday June 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
'मराठी भाषा वाचवा, मराठी शाळा वाचवा' अशी केवळ ओरड करून मराठी भाषा वाचणार नाही. तर त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल करणं गरजेचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'शाळा कशा हिंदी शिकवतात हेच बघू..', राज ठाकरेंचा सरकारला गर्भित इशारा
- Wednesday June 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Press Conference Marathi Language: नव्या जीआरमध्ये फक्त शब्दांची कोटी केल्याचा आरोप करत हिंदी लादल्याचा आरोप मनसेने केला आहे. याच संदर्भात आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Municipal School Closed : मराठी भाषा कशी वाचणार? गेल्या 13 वर्षात 131 मराठी शाळांना लागलं कुलूप
- Wednesday June 18, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र प्रत्यक्षात मराठी शाळांची सद्याची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या ठाण्यात मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा, प्रसिद्ध इंग्रजी शाळेची मुजोरी ; मनसेचा निर्वाणीचा इशारा
- Monday June 16, 2025
- Written by Shreerang
Thane School Language Row या शाळांमध्ये हिंदी ही दुसरी भाषा म्हणतात आणि मराठी तिसरी भाषा म्हणतात, हे चालणार नाही. आम्ही शाळेला ताकीद दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला शब्द दिलाय की ते लगेच मराठी ही अनिवार्य असेल असा मेसेज ते प्रसारीत करणार आहेत. असे मनसेच्या अविनाश जाधव यांनी म्हटले.
-
marathi.ndtv.com
-
Marathi language: पहिलीपासूनची हिंदीची पाठ्यपुस्तके छापायला दिली, हे खरं आहे का? मराठी प्रेमींचा थेट सवाल
- Sunday May 4, 2025
- Written by Rahul Jadhav
हिंदी सक्ती विरोधात गूगल फॉर्मच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या 22 संस्थांनी एकत्रितपणे ऑनलाइन सह्यांची मोहीम राबविली आहे.
-
marathi.ndtv.com
-
M K Stalin News: 'मराठी' वादात एमके स्टॅलिन यांची उडी! CM फडणवीसांचे नाव घेत PM मोदींना सवाल, म्हणाले...
- Tuesday April 22, 2025
- Written by Gangappa Pujari
MK Stalin On Language Row: केंद्र सरकार सर्व राज्यांना राष्ट्रीय शिक्षण कायद्यात तिसऱ्या भाषेचे सक्तीचे शिक्षण देण्याची आवश्यकता नाही, असे निर्देश देईल का? असा सवाल उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi language Row पहिलीपासून हिंदीचा फायदा काय? राज्य सरकारच्या आदेश काय सांगतो? पालकांनो नक्की वाचा
- Thursday April 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
"मुलांना शिकवताना आपण केवळ भाषा शिकवत नाही, तर त्यांच्या विचारप्रक्रियेचा पायाही घडवत असतो." भाषा हे ज्ञानाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sandeep Deshpande : "एकतरी सीट निवडून आणून दाखवा", परप्रांतीयाने डिवचलं; संदीप देशपांडे संतापले
- Wednesday April 9, 2025
- Written by NDTV News Desk
दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा त्यांनी फोन कॉल रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे समोरील व्यक्ती मराठीत बोलत होती.