Marathi Language Controversy
-
{
- All
- बातम्या
-
Mira Road: मराठीशी पंगा, मनसेचा दणका! मीरा रोडमधील प्रसिद्ध मिठाई दुकानाला टाळे
- Sunday May 3, 2026
- Written by Gangappa Pujari
या घटनेनंतर राज ठाकरे यांनी स्वतः मिरा रोडमध्ये जाहीर सभा घेऊन 'मराठीचा अपमान सहन करणार नाही' असा इशारा दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: 'मराठी नही है तो क्या करे?' मराठी तरुणाला स्टेशन मास्तरने 3 तास डांबले, भाईंदर स्थानकात मुजोरी
- Thursday January 1, 2026
- Written by Gangappa Pujari
रेल्वे स्थानकावर मराठी भाषेतून उद्घोषणा होत नसल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणालाच तब्बल तीन तास डांबून ठेवल्याच्या प्रकाराने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Video Viral: पुण्यात चाललंय तरी काय? हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावरच हाणलं, मराठी भाषेवरून वाद पेटला
- Monday December 8, 2025
- Written by Naresh Shende
पुण्यातही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक गुजराती भाषिक व्यक्ती मराठी ऐवजी हिंदी भाषेत बोलल्याने त्या व्यक्तीला नाहक त्रास दिला गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : ऑफिसमधल्या मराठी महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप, मनसेनं परप्रांतीय व्यक्तीला दिला चोप
- Friday November 21, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Viral Video: नवी मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Vs Hindi: 'मेलो तरी मराठी बोलणार नाही'; ट्रॅव्हल ब्लॉगरचा माज, VIDEO व्हायरल
- Monday September 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईजवळच्या पनवेल येथील 'गोदरेज सिटी सोसायटी'मध्ये मराठी भाषेवरून झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. विजय चांडेल नावाच्या एका ट्रॅव्हल ब्लॉगरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: 'मराठी'वरुन दहशतवाद्यांशी तुलना, आशिष शेलारांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार
- Sunday July 6, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
Maharshtra Marathi Hindi Language Controversy: पहलगाम दहशतवाद्यांनी हल्ला केला तो धर्म विचारून आणि मुंबईत भाषा विचारून मनसैनिक हल्ले करत आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी मनसैनिकांवर निशाणा साधला होता.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language Controversy : भाषा वादावर आशिष शेलारांचं मोठं विधान; मनसैनिकांची थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
भाजप मंत्री आशिष शेलार यांनी मनसे (Ashish Shelar's big statement on MNS) कार्यकर्त्यांच्या विरोधात मोठं विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Speech : लाडक्या बहिणींपासून पुष्पा पिक्चरपर्यंत; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा आज एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray : 'कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका, श्रीखंड, बासुंदी खातील अन्....'; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हशा
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी बोलणार (Marathi Language Controversy) नसल्याचं वक्तव्य करणारे गुंतवणूक सुशील केडिया यावरही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, तो भेडिया का कोण, ही सगळी त्यांची पिलावळ आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: मराठी भाषा ते युती; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: 'आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला'; उद्धव ठाकरेंचाही फडणवीसांवर निशाणा
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Raj Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान मोठे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Raj Uddhav Thackeray Alliance : 'तुमची सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर'; राज ठाकरे कडाडले
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
'मी मागे एका मुलाखतीत म्हटले होते की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षानंतर उद्धव आणि मी एका व्यासपीठावर येतोय. जे माननीय बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीसांना जमले.'
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं'; राज ठाकरेंचा मिश्किल टोला
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
अखेर तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले. त्यांना एकत्रित पाहून शिवसैनिकांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात अभिनेत्री चिन्मयी सुमितला नो एन्ट्री
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी भाषेसाठी वर्षानुवर्षे काम करणारी अभिनेत्री चिन्मयी सुमीत (Chinmayi Sumit on Marathi controversy) हिला मात्र ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात प्रवेश मिळत नसल्याचं दिसत आहे.