Married Women
- All
- बातम्या
-
Pune Crime: धाराशिवमधील मृतदेहाचं पुणे कनेक्शन.. अफेयर, लग्नाचा तगादा अन् हत्या, भयंकर मर्डर मिस्ट्री
- Monday December 1, 2025
राणीच्या या त्रासाला कंटाळून अनिकेतने तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने राणीला तुला गाव ठेवतो असेही सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Pre Marriage Tips: लग्नाआधी मुलं- मुली Google वर काय सर्च करतात? सर्च हिस्ट्री वाचून हैराण व्हाल!
- Monday December 1, 2025
Boys And Girls Search On Google Before getting Married: लग्न हा मुलगा असो किंवा मुलगी दोघांच्याही आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी मुला- मुलींच्या मनात असंख्य प्रश्न, शंका, उत्सुकता असते.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime: प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! 10 महिन्यात नवविवाहितेचा मृत्यू; सांगलीत हळहळ
- Tuesday October 7, 2025
Sangli Married Women Death: अमृता गुरव असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती ऋषिकेश, सासू सासरे, व ननंद यांच्यावर इश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : लफडेबाज नवऱ्याला जाब विचारला! सासरच्यांनी विवाहितेला जाळून मारले, लातूर हादरले!
- Saturday August 2, 2025
Latur domestic violence case : लातूर जिल्ह्याला हादरवणाऱ्या घटनेत विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेनं तिच्या नवऱ्याला मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेलास? असा जाब विचारला होता.
-
marathi.ndtv.com
-
300 सोन्याचे शिक्के, 70 लाखांची कार, तरीही भरलं नाही सासरच्यांचं पोट, विवाहित महिलेचा टोकाचा निर्णय!
- Tuesday July 1, 2025
'मला माफ करा बाबा! मला हे आयुष्य आवडत नाही, मी आता आणखी जगू शकत नाही, मी चालले आहे...' असं सांगत 27 वर्षांच्या विवाहित महिलेनं कारमध्ये जीव दिला.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मर्सिडीजच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पतीही गंभीर; 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी पोलिसांच्या ताब्यात
- Saturday June 21, 2025
मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : नणंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेची चिमुरड्यासह इमारतीवरून उडी, दोघांचाही जागीच मृत्यू
- Wednesday June 18, 2025
Pune News : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेने सहा वर्षीय चिमूरड्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: कोकणात हुंडाबळी! सासरच्या छळामुळे विवाहितेने आयुष्य संपवलं
- Wednesday June 18, 2025
कोकणातही हुंडाबळीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना दापोलीमध्ये घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : विवाहित महिलेचा धर्मांतरासाठी छळ, 7 महिन्यांच्या गर्भवतीनं संपवलं आयुष्य!
- Wednesday June 11, 2025
Sangli Crime : ऋतुजाच्या कुटुंबीयांना मुलीच्या सासरची मंडळी ही ख्रिश्चन आहेत, याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आम्हाला लग्नानंतर हा प्रकार समजला, अशी माहिती ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वटपोर्णिमेदिवशी सावित्रीचा बळी! विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला; बीडमध्ये खळबळ
- Tuesday June 10, 2025
नवरा, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकाडून या महिलेचा वारंवार छळ होत होता, त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.