Metro Station
-
{
- All
- बातम्या
-
Pune Metro: पुणे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू? स्टेशन संख्या, वैशिष्ट्यांसह वाचा माहिती
- Thursday June 11, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो स्टेशन लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. तांत्रिक वैशिष्ट्ये, स्थानकांची एकूण संख्या आणि दोन्ही टप्प्यांचे कालबद्ध नियोजन येथे वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: वृद्धाने 'त्या' मेट्रो स्टेशनवर महिलेसमोरच केला घाणेरडा प्रकार,म्हणाला, "तुला जे करायचे ते कर.."
- Sunday May 17, 2026
- Written by Naresh Shende
दिल्लीच्या कालकाजी मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली. येथे एका वुद्धाने घाणेरडं कृत्य करत लिफ्टमध्ये लघवी केली. वृद्धाने हा प्रकार चक्क महिलेच्या समोरच केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Metro 9 Timetable: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! मेट्रो 9 चे संपूर्ण वेळापत्रक आणि स्थानके
- Tuesday April 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Metro Line 9 Inauguration Today: मेट्रो 9 (दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर) मार्गिकेचे आज उद्घाटन होत आहे. काशीगाव ते गुंदवली (अंधेरी) दरम्यान धावणाऱ्या या मेट्रोमुळे पश्चिम उपनगरातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : मुंबईत मेट्रोचं जाळं 120 KM पर्यंत पसरणार, 'ही' स्थानके होणार सुुरू, वाचा संपूर्ण यादी
- Monday April 6, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Naresh Shende
मुंबई शहर आता अधिक वेगवान आणि मेट्रोमय होणार आहे. मुंबईत सध्या 90 किमीपर्यंत मेट्रोचं जाळं पसरलं आहे. परंतु, 2026 पर्यंत 120 किमीचा टप्पा पार करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : आयटी पार्क हिंजवाडीत ट्रॅफिक जॅम अन्...मेट्रो स्टेशन परिसरात दुर्देवी घटना, नेमकं काय घडलं?
- Friday February 13, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयटी पार्क हिंजवडी येथे आज मेट्रोचे काम सुरू असताना क्रेनमध्ये एक कामगार अडकल्याची दुर्देवी घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
26 January Republic Day Gift: Swargate मेट्रो स्टेशनवरून डायरेक्ट स्वारगेट बस स्थानकात जाता येणार, 2 अंडरपास प्रजासत्ताक दिनी सुरू होण्याची शक्यता
- Sunday January 25, 2026
- Written by Shreerang
Pune Metro Line 3: शिवाजीनगरचा हा अंडरपास भविष्यात पुणे मेट्रोच्या 'लाईन 3' (हिंजवडी ते शिवाजीनगर) या मार्गिकेला जोडला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार! कुठे-कुठे असतील थांबे?
- Friday November 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Metro 8: सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, 'मेट्रो 8' प्रकल्पात एकूण 20 स्थानके प्रस्तावित आहेत. यापैकी 10 स्थानके ही नवी मुंबई महानगरपालिका परिसरात उभारली जातील, ज्यामुळे शहरांतर्गत मेट्रो मार्गाचे जाळे विणले जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Thane Metro: ट्रायल झाली पण ठाणे मेट्रो सुरु कधी होणार? MMRDA कडून तारखा जाहीर
- Monday September 22, 2025
- NDTV
प्रकल्पाचा एकूण खर्च 15,498 कोटी आहे. तर अंदाजे 2031 पर्यंत दररोज 13.43 लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील असा अंदाज आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Metro Trial Run : ठाणेकर सुखावले! वाहतूक कोंडीतून सुटका, आज ट्रायल रन; कोणत्या स्थानकांवर थांबा, जाणून घ्या
- Monday September 22, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
ठाण्यातील मेट्रोमुळे येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 3 : Good News! 37 KM लांब, 27 स्टेशन, मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोचा शेवटचा टप्पा सेवेत, कधीपासून सुरू होणार?
- Wednesday September 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई मेट्रो-3 म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मार्ग अॅक्वा लाइन आता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पूर्णपणे सुरू होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar versova Metro Issue: घाटकोपर- वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड! प्रवाशांची तुफान गर्दी, चेंगराचेंगरीसारखी स्थिती, VIDEO
- Monday July 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Ghatkopar Versova Metro Line Technical Issue: बिघाडामुळे गाड्या उशिराने धावत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रोचा घोळ झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bangur Nagar Metro News: मेट्रोचा दरवाजा बंद झाल्याने चिमुकला अडकला, कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; पाहा VIDEO
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
Bangur Nagar Metro Station Viral Video: संकेत चोडणकरच्या सतर्कतेमुळे आणि चाणाक्षतेमुळे मोठी दुर्घटना घडली. त्यांच्या या चलाखीचे कौतुक होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro Station Fire : बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, वाहतूक स्थगित
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro Station Fire : मुंबईत नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी मेट्रो स्टेशनला आज दुपारी (शुक्रवार, 15 नोव्हेंबर) आग लागली.