Mmrda
- All
- बातम्या
-
दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; MMRDA चा नवा प्रकल्प ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक कोंडी फोडणार
- Tuesday December 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: या प्रकल्पामध्ये 2.5 मीटर व्यासाचे मोनोपाइल्स, 40 मीटर स्पॅन असलेले मजबूत पियर्स आणि 25 मीटरचा सिंगल-सेगमेंट सुपरस्ट्रक्चर यांचा समावेश आहे. या कॉरिडोरमध्ये सिंगल-पाइल, सिंगल-पियर सिस्टीमचा वापर केला जाईल, जी MMR मध्ये प्रथमच वापरली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uttan-Virar Sea Link : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फुटणार; उत्तन-विरार सी लिंकला हिरवा कंदील
- Wednesday November 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uttan-Virar Sea Link : एमएमआरडीए स्वतःच्या संसाधनातून 3,306 कोटी देणार आहे. उर्वरित 44,332 कोटी रुपये वित्तीय संस्थांकडून बाह्य कर्ज म्हणून उभारले जातील. हा प्रकल्प 25% इक्विटी आणि 75% कर्ज असा असेल.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : गुड न्यूज! फक्त 7 महिने थांबा, कल्याण-डोंबिवलीकरांची मोठ्या वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका!
- Thursday November 6, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Onkar Arun Danke
Dombivli News : कल्याण-डोंबिवली (KDMC) परिसरातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे!
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro: मुंबई मेट्रो लाईन 4 साठी आणखी एक महत्वाचं पाऊल, एका रात्रीत केलं मोठं काम, पाहा Video
- Monday November 3, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबई मेट्रो लाईन 4 (Green Line) ही मुंबईतील वडाळा ते ठाण्यातील कासारवडवली यांना जोडणारी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 2B: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 2B चा पहिला टप्पा 'या' महिन्यात सुरू, वाचा सर्व अपडेट
- Tuesday October 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro 2B Update: मुंबईतील बहुप्रतीक्षित 'यलो लाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन 2 चे (Metro Line 2) काम आता अंतिम टप्प्यात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'No Traffic Jam', 'या' ठिकाणी होणार नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मोठा बोगदा?
- Monday October 6, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai International Airport Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी, या विमानतळाला लोकेनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Thane Metro: ट्रायल झाली पण ठाणे मेट्रो सुरु कधी होणार? MMRDA कडून तारखा जाहीर
- Monday September 22, 2025
- NDTV
प्रकल्पाचा एकूण खर्च 15,498 कोटी आहे. तर अंदाजे 2031 पर्यंत दररोज 13.43 लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील असा अंदाज आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Atal Setu Potholes: 17,840 कोटींच्या अटल सेतूवर दीड वर्षातच खड्डे; MMRDA ने दिले स्पष्टीकरण
- Thursday September 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Atal Setu Potholes : मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक अर्थात अटल सेतूवरील रस्त्यावर पावसाळ्यात काही ठिकाणी किरकोळ भेगा (surface distress) आणि खड्डे (potholes) आढळून आल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) तातडीने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
New Monorails in Mumbai: मुंबईत धावणार नव्या अत्याधुनिक 10 मोनोरेल; काय असणार वैशिष्ट्ये
- Thursday September 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
New Monorails in Mumbai: एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की, या कालावधीत मोनोरेलचे आधुनिकीकरण, नवीन रोलिंग स्टॉकची बसवणी आणि प्रगत CBTC सिग्नलिंग सिस्टमचा समावेश केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईकरांची मोनोरेल 20 सप्टेंबरपासून बंद; जाणून घ्या नेमकं कारण काय?
- Thursday September 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Mono Rail : MMRDA ने जुन्या मोनोरेलचे नूतनीकरण (retrofit) करणे, नवीन रेक सुरू करणे आणि एक अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Monorail Services : मुंबईकरांनो, मोनोरेल तात्पुरती बंद; हजारो प्रवाशांना बसणार फटका! वाचा काय आहे कारण?
- Tuesday September 16, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
Mumbai, Monorail temporarily closed from September 20 : मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मोनो रेल सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कशी कमी होणार? हे 6 प्रोजेक्ट ठरणार फायदेशीर
- Wednesday September 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि MMRDA अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये रस्त्यांचा विस्तार, फ्लायओव्हर, मेट्रो आणि बोगद्यांचा समावेश आहे.