जाहिरात

Monsoon Update

'Monsoon Update' - 15 News Result(s)
  • Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?

    Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?

    Delhi Rain Update: हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी (27 जून) सकाळी 8:30 वाजेपासून ते शुक्रवारी (28 जून) सकाळी 8:30पर्यंत या 24 तासांत 228.1 मिमी पाऊस पडला. 88 वर्षांनंतर जून महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी जून 1936 मध्ये 24 तासांत 235.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

  • Live Update :  विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    Live Update : विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    Maharashtra Assembly Budget 2024-2025 - आतापर्यत दडी मारलेल्या पावसाने काल 27 जूनपासून मुंबईत बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिवेशनाबरोबरच पावसाचा (Maharashtra Rain Update) मुद्दाही महाराष्ट्रात गाजणार असल्याचं दिसत आहे.  

  • Live Update : शिंदे सरकार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, लोकप्रिय घोषणांची शक्यता

    Live Update : शिंदे सरकार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, लोकप्रिय घोषणांची शक्यता

    Monsoon Session of Legislature : यंदाचं अधिवेशन वादळी ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Mumbai Rain : आला रे आला, मुंबईकरांची प्रतीक्षा संपली; पुढील 4 दिवस पावसाचा जोर

    Mumbai Rain : आला रे आला, मुंबईकरांची प्रतीक्षा संपली; पुढील 4 दिवस पावसाचा जोर

    Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यभरात (Mumbai Rain) मान्सून सक्रिय होत असून अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे.

  • मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, IMDकडून यलो अलर्ट

    मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, IMDकडून यलो अलर्ट

    Mumbai Rain Update: हवामान विभागाकडून मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • Rain Update : मुंबईकरांवर पाऊस रूसला; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी चांगली बातमी

    Rain Update : मुंबईकरांवर पाऊस रूसला; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी चांगली बातमी

    गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

  • आनंदाची बातमी! या महिन्यांमध्ये महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसणार

    आनंदाची बातमी! या महिन्यांमध्ये महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसणार

    शेतकऱ्यांसह सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यावरील अल नीनोचा प्रभाव संपला आहे.

  • Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट

    Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट

    Rain Alert in Maharashtra : दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • रत्नागिरीच्या खेडमध्ये दरड कोसळली, रस्त्यावर 'लाल चिखल'

    रत्नागिरीच्या खेडमध्ये दरड कोसळली, रस्त्यावर 'लाल चिखल'

    Ratnagiri News : अस्तान गावातील पुरबिल धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दरड कोसळली आहे. या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामामुळे ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

  • Vikhroli Slab Collapsed : विक्रोळीत स्लॅब कोसळून 10 वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू

    Vikhroli Slab Collapsed : विक्रोळीत स्लॅब कोसळून 10 वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू

    विक्रोळीमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, प्रशासनाकडून करण्यात आलंय हे आवाहन

    कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, प्रशासनाकडून करण्यात आलंय हे आवाहन

    Konkan Railway : तुम्ही देखील कोकण रेल्वेने प्रवास करता? मग ही माहिती तुमच्यासाठी आहे महत्त्वाची

  • मुंबईत आजपासून 5 टक्के पाणी कपात लागू, या धरणातील पाणीसाठा शून्य

    मुंबईत आजपासून 5 टक्के पाणी कपात लागू, या धरणातील पाणीसाठा शून्य

    मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी झाल्याने आजपासून पाणीकपातीचा निर्णय लागून करण्यात आला आहे.

  • Good News : 24 तासात होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

    Good News : 24 तासात होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

    Monsoon Update : केरळच्या किनाऱ्यावर वरुणराजाने भारताचा दरवाजा ठोठावायला सुरुवात केलीय.

  • Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल? 

    Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल? 

    Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

  • यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    IMD Monsoon update : वाढत्या उन्हाळ्यानं त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. मान्सून यंदा दर वर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;