Mpsc
- All
- बातम्या
-
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ, MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं
- Monday September 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शरद पवारांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे.
- marathi.ndtv.com
-
पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSC ची सावध भूमिका; फेर पडताळणीला सुरुवात
- Monday July 29, 2024
- Edited by NDTV News Desk
MPSC News : मुंबई , ठाणे, नाशिक अकोला आणि लातूर येथे ही फेर पडताळणी सुरू आहे. आरोग्य उपसंचालक आजच तपासणीचा अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
MPSC ची लिपीक, कर सहायक मुख्य परीक्षा पुढे ढकलली; तांत्रिक अडचणीमुळे निर्णय
- Monday July 1, 2024
- Edited by NDTV News Desk
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरीता TCS या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत 1 जुलै 2024 ते 13 जुलै 2024 रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे
- marathi.ndtv.com
-
MPSC परीक्षेत फक्त 3 गुण कमी मिळाल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय, जळगावातील घटनेने हळहळ
- Saturday May 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
आकाश मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. याआधी देखील त्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्या होत्या. मात्र त्याला अपयश येत होतं.