Mumbai Rains News
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Mumbai Rain News: मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा, म्हणाले हे तर...
- Tuesday August 19, 2025
- Written by Rahul Jadhav
वांद्रे येथील मिठी नदीचा आणि नदी काठच्या परिसराचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन आढावा घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert: कोकणाला बुधवारीही रेड अलर्ट, थंडावलेला पाऊस अचानक कसा पिसाटला? शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
- Tuesday August 19, 2025
- Written by Shreerang
Vidarbha Rain Alert: विदर्भासाठी आज 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, उद्या तो 'यलो अलर्ट'मध्ये बदलेल, असा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईची लाईफलाईन थांबली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rains: रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rains Update: मिठी नदी धोका पातळीवर, NDRF टीम तैनात; काही नागरिकांचं स्थलांतर
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, "मुंबईत मिठी नदीचा जलस्तर वाढत आहे. जर पाण्याची पातळी आणखी वाढली, तर बीएमसीने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरु केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain News: शाळा, कॉलेजपाठोपाठ खासगी कार्यालयांसाठीही आदेश निघाला, पावसामुळे सरकारचा मोठा निर्णय
- Tuesday August 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Mumbai Rain Update: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: बापरे! मुंबईवर जलात्कार!! विक्रोळीमध्ये तब्बल 255 मिमी पाऊस
- Tuesday August 19, 2025
- Written by Shreerang
Vikhroli Rain Fury: विक्रोळी येथील वर्षा नगरमध्ये भूस्खलनामुळे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर दोघे जखमी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
School Holiday List: पावसाचे तुफान! 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, अकरावी प्रवेशाबाबतही मोठा निर्णय
- Tuesday August 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Rain School Collage Holidays: रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rains: मुंबईत आजही पावसाचं धुमशान, तर 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IMD Alert : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 20 ऑगस्टपर्यंत मुंबई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये 'खूप जोरदार पाऊस' आणि काही ठिकाणी 'अत्यंत जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देश
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
तसेच टपरीधारक, छोटे व्यावसायिक यांचे नुकसान झाल्यास अशा बाधितांचे तातडीने पंचनामे करून या बाधितांना जलद मदत देण्यात यावी.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra School Holiday: 'या' जिल्ह्यात उद्या शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर, जाणून घ्या संपूर्ण यादी
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवारी मुंबई महानगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rains Updates: मुंबईकरांनो पुढील 12 तास अतिशय महत्त्वाचे, CM फडणवीसांनी केले हे आवाहन
- Monday August 18, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Rains Updates: हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांकरिता 17 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane School College Holiday: ठाण्यातील शाळा, कॉलेजना उद्या सुट्टी, शिक्षकांना मात्र कामावर यावेच लागणार
- Monday August 18, 2025
- Written by Shreerang
Maharashtra School College Holiday: सोमवारप्रमाणे मंगळवारीही मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.