Nagpur Polices
-
{
- All
- बातम्या
-
पोलीस दलात मोठा फेरबदल! 16 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील नागपूरचे पोलीस आयुक्त
- Wednesday June 24, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Govt Transfer 16 IPS Officers: मोठी बातमी! महाराष्ट्रात 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाला कोणतं पद मिळालं? वाचा सविस्तर...
-
marathi.ndtv.com
-
Shocking: अजब पोलीसांचा गजब तर्क!'गाडीत डिझेल नाही, हरवलेल्या मुलीला शोधता येणार नाही' कुटुंबीयांचा संताप
- Monday May 18, 2026
- Written by Rahul Jadhav
"साहेब, आमची तरुण मुलगी बेपत्ता झाली आहे, प्लीज तिला शोधा..." एका हतबल कुटुंबाला खाकी वर्दीकडून जे उत्तर मिळाले त्याने ते हादरले.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : पत्नीसोबत सतत वाद, पतीचा मानसिक तोल ढासळला; अशा ठिकाणी पोहोचला जिथून उतरणं झालं कठीण
- Monday May 11, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Meenal Dinesh Gangurde
Man Rescued from Apartment: या तरुणाचं नाव आकाश असून गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसोबत वाद सुरू असल्याचं समजते.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी नागपूर पोलीस सज्ज; देशात पहिल्यांदाच सुरक्षेची जबाबदारी AI सांभाळणार
- Wednesday January 21, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur News: जामठा येथील व्हीसीए स्टेडियममध्ये 40 हजार पेक्षा जास्त प्रेक्षक येण्याची शक्यता असल्याने, पोलीस उपायुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातून अल्पवयीन मुलीला पळवलं..पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी इन्स्टाग्रामच्या एका 'क्लू'मुळे सापडला!
- Sunday January 4, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या 22 वर्षीय आरोपीला नागपूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडलं आहे. वाचा इनसाइड स्टोरी..
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: सावधान! तुमच्या सोशल मीडियावर पोलिसांची 'गरुडदृष्टी', आक्षेपार्ह पोस्ट कराल तर...
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Police News: नागपूर पोलिसांनी 24 तास कार्यरत असणारे सायबर मॉनिटरिंग सुरू केले आहे. दरम्यान, काही दोषींवर पोलिसांनी कारवाईही केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur: अवघ्या 45 मिनिटांंमध्ये लावला 5 वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा छडा, नागपूर पोलिसांची दमदार कामगिरी
- Monday May 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्यातील पथकाने रविवारी सायंकाळी अवघ्या पंचेचाळीस मिनिटांनी एका पाच वर्षीय मुलीच्या अपहरणाचा छडा लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime : मोबाईलवरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव, नागपूरमधील खळबळजन घटना
- Tuesday April 15, 2025
- Written by NDTV News Desk
Nagpur Murder Case : मित्राने मित्राचीच लाडकी दांडक्याने मारहाण करत जीव घेतला आहे. नागपूरच्या हिवरी नगर नंदनवन परिसरात ही घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Violence : नागपुरात दंगलीचा 'काश्मीर पॅटर्न', ATS करणार चौकशी
- Wednesday March 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Violence : हिंसाचाराच्या वेळी पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. हा हल्ला सुनयोजित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?
- Wednesday March 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Violence : महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: 'खाकी वर्दी'तली माणुसकी! रागाने घर सोडलेल्या 'बर्थडे बॉय'ची शोधाशोध अन् पोलिसांकडून सेलिब्रेशन; हृदयस्पर्शी घटना
- Friday January 31, 2025
- Written by Gangappa Pujari
वाठोडा पोलीस ठाण्यातील पोलीस काकांनी स्वतः मोठ्ठा केक बोलावून त्याचा वाढदिवस साजरा केला. खाकी वर्दीतल्या या माणुसकीचे आणि संवेदनशील मनाचे दर्शन देणारी ही घटना नागपूरमध्ये घडली.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur news: 16 वर्षाचा मुलगा, 14 वर्षाची मुलगी! शाळा सोडून लग्न करण्यासाठी पळाले पण...
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
तो नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचं वय जेमतेम 16 वर्षाचं आहे. तर ती त्याच्या शाळेत असून 8 वी इयत्तेत शिकते.
-
marathi.ndtv.com
-
विमानांना स्फोटाने उडवण्याची धमकी देणारा गजाआड, 'तो' असं का करायचा?
- Friday November 1, 2024
- Written by Rahul Jadhav
स्फोटाने विमान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव जगदीश उईके असे आहे. याने स्वत: नागपुरात येऊन पोलिसांसमोर आत्म समर्पण केले आहे.