Nanded
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Sachin Vananje: जम्मू काश्मीरमध्ये नांदेडचा सुपुत्र सचिन यादवराव वनंजे शहीद
- Tuesday May 6, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर 7 मे रोजी सैन्य दलाच्या विमानाने नांदेडला आणण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fake birth certificate: माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तब्बल 82 बनावट जन्म दाखल्यांचे वाटप, गुन्हा दाखल
- Tuesday May 6, 2025
- Written by Rahul Jadhav
अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाची सुरुवातच जानेवारी 2022 ला झालेली असताना कित्येक वर्षाआधीचे जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अल्पवयीन मुलगी गर्भवती, नांदेडमध्ये प्रसुती, नवजात अर्भकालाही...; 55 वर्षीय उपसरपंचाच्या गुन्ह्यांची परिसीमा
- Wednesday April 16, 2025
- Written by NDTV News Desk
आरोपी बाबुराव तुपेकर याला अटक करण्यात आली आहे. उपसरपंचाच्या कृत्यामुळे गावातून संताप व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News : मालकाचा सांगण्यावरून ट्रॅक्टर चालकाने जाणिवपूर्वक ट्रॅक्टर विहिरीत टाकला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
- Saturday April 5, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Nanded Accident : पार्वतीबाई बुरड या महिलेच्या तक्रारीवरून लिंबगांव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News : मजुरांना घेऊन जाणार ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; 7 महिलांचा बुडून मृत्यू
- Friday April 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nanded Tractor Drown in well : घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड आणि वसमत ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News: पाटलाशी सोयरीक करायची लायकी आहे का? एका धमकीने सगळं संपलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या
- Saturday March 22, 2025
- Written by Gangappa Pujari
nanded News: याप्रकरणी मुलीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी परिसरात खळबळ उडाली असून मृताच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Positive news: 'या' गावात गेल्या 7 वर्षापासून भोंगे बंदी, भोंगे बंदीचा फॉर्म्यूला काय?
- Thursday March 13, 2025
- Written by Rahul Jadhav
आता ग्रामसभेत मंजूर झालेल्या या ठरावाची अमलबजावणी होऊन सात वर्ष झाली आहेत. पंचक्रोशीत सर्वानाच या गावातील भोंगाबंदीबाबत माहिती झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे हाल, रात्रभर करावा लागतोय बँकेबाहेर मुक्काम; कुठे घडला प्रकार?
- Thursday January 30, 2025
- Written by Gangappa Pujari
नांदेड जिल्ह्यातील हदगाव या तालुक्याच्या शहरातील एस बी आय बँकेसमोर महिला उद्या सकाळी नंबर लागावा म्हणून रात्रीपासूनच बँकेसमोर नंबर लावून झोपत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता...
- Tuesday January 28, 2025
- Written by Rahul Jadhav
2022 मध्ये प्रियंकाला मुलगा झाला. त्यामुळे पुढे आता सर्व काही ठिक होईल असं तिच्या आई वडीलांना वाटत होतं. पण तसं काहीच झालं नाही.
-
marathi.ndtv.com
-
राज्यात GBS नंतर Bird Flu एन्ट्री ! नांदेडमध्ये 465 पक्षी नष्ट, प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना
- Monday January 27, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Onkar Arun Danke
Bird Flu : नांदेड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्डफ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Food Poisoning: दिंडीत भगर अन् आमटी खाल्ल्याने विषबाधा! 50 भाविक रुग्णालयात; 4 जण गंभीर
- Sunday January 26, 2025
- Written by Gangappa Pujari
भाविकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या सर्वांवर सध्या माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.