Nashik Crime
- All
- बातम्या
-
Nashik Crime : गोदाकाठी घडलं कौर्य; वडिलांसमोरच 19 वर्षांच्या मुलाला 4 जणांनी भोसकलं
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
सीता गुंफा परिसरात राहणारा सूरज जगत दास वडिलांसोबत गोदाकाठी गेला होता. वडील भाजी खरेदी करत असताना काही अंतरावरच उभ्या असलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime : शिर्डीतील 3.5 कोटी चोरीचं राजस्थान कनेक्शन समोर; पोलिसांच्या कारवाईत अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
शिर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : वैष्णवी हगवणेसारखीच नाशिकमधील घटना, पैशांसाठी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून भक्तीने संपवलं जीवन
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
सासरच्या मंडळींकडून भक्तीचा छळ होत होता. मंडळी वारंवार तिच्याकडे माहेरून पैसे घेऊन ये अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: चोरी की अघोरी प्रकार? मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर अस्थी व रक्षा गायब, घटनेने गावात खळबळ
- Monday May 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik Crime News: यामुळे अनेक वेळा अस्थी संकलन करताना राखेत दागिने सापडतात..या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना धमकी, 1 कोटींच्या खंडणीची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ
- Saturday May 17, 2025
- Written by Gangappa Pujari
आयकर विभागाची धाड पडणार असल्याची बतावणी करत छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडे ही खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime : धार्मिक केंद्र असलेल्या शिर्डीत प्रतिबंधित गुटखा तस्करीचं जाळं; पोलिसांची मोठी कारवाई
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
या गुटखा साठ्यामागे एक हाय प्रोफाईल ‘गुटखा किंग’चा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: नाशिकमध्ये सशस्त्र दरोडा! कुटुंबाला जबर मारहाण करत रोकड लुटली, परिसरात खळबळ
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
उकाड्यामुळे आवारे कुटुंबाततील पुरुष घराबाहेरील ओट्यावर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage : सुपरमॅन उडी, गाडीवर बसला अन् पळाला; आरोपी क्रिश पोलिसांच्या तावडीतून फरार
- Wednesday April 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Crime News : क्रिश शिंदे असे आरोपीचे नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: होणाऱ्या नवरीचं 'ते' कृत्य जिव्हारी लागलं, लग्नाच्या दिवशीच IT अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
- Friday April 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik Income Tax officer Death: . साखरपुड्यातच नवरी तिच्या प्रियकराशी मजा-मस्ती करत वागत होती. तिथेच नवरीने तिच्या प्रियकराला मिठी देखील मारली. तेथून या सर्व वादाला सुरुवात झाली.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक
- Friday April 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Violence : गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Dargah case : दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल
- Thursday April 17, 2025
- Written by NDTV News Desk
या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Dargah destroyed : नाशिकमधील अनधिकृत हजरत सय्यद सातपीर बाबा दर्गा पालिकेकडून पाडला...
- Wednesday April 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
नाशिकमधील पखाल रोड परिसरातील काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर बाबा दर्गा अखेर पालिकेकडून पाडण्यात आला आहे.