Navi Mumbai Crime
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Navi Mumbai: नवी मुंबई उलवेतील बांधकाम साईटवर मृत मजूर बांगलादेशी? गंभीर प्रश्न अनुत्तरित
- Thursday July 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai construction site accident :नवी मुंबईतील उलवे सेक्टरमधील बांधकामाच्या साईटवर मृत्यू पावलेला मजूर बांगलादेशी होता का? असा प्रश्न विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: लोकलमध्ये मदतीचा बहाणा, 15 दिवसाच्या लेकराला सोडून आई फरार!
- Wednesday July 2, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : "तुला चाकूने मारेल", रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग करत धमकावलं
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai Crime News : अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित गोपाल गडे (वय 30 वर्ष) असे आहे. तो रिक्षाचालक असून, सदर घटनेच्या वेळी त्याचे वर्तन अत्यंत आक्रमक व बेकायदेशीर असल्याचे पीडितेच्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली!
- Tuesday July 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील तळोजामध्ये भर दिवसा एका महिलेचा कारनं पाठलाग करुन तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवण्यात आलं. तसंच तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : 14 वर्षांपासून फरार खूनाचा आरोपी अखेर जेरबंद, वाचा कशी झाली कारवाई?
- Tuesday July 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai : नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2011 साली घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल 14 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel News: 'माफ करा, दुसरा पर्याय नव्हता..' चिठ्ठी लिहून नवजात बाळाला फुटपाथवर सोडलं, आरोपींना अटक
- Sunday June 29, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by NDTV News Desk
दोघांनी आपल्या नवजात मुलीला बास्केटमध्ये ठेवून फुटपाथवर टाकून दिल्याची कबुली दिली असून, ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : कामोठ्यात हिट ॲण्ड रनचा थरार; मद्यधुंद चालकाचा हैदोस, महिला गंभीर जखमी
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
नवी मुंबई कामोठे परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक हिट अँड रनची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत एका महिला पादचाऱ्यास जोरदार धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : जमीन खरेदी करताना अलर्ट राहा; भूखंड विक्रीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
नवी मुंबई नेरुळ येथील व्यावसायिकाला भूखंड विक्रीच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: '...तर तुला मारून टाकीन', कुत्र्यावरुन वाद, नर्सला घरात घुसून बेदम मारहाण
- Sunday June 22, 2025
- Written by Rahul Kamble
ऐरोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोक्याला आणि डोळ्याजवळील मारामुळे तिच्या दृष्टिला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shri Vitthal-Rukhmai Temple : वारी सुरू असताना विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी, अश्लाघ्य कृत्याने परिसरातून संताप
- Sunday June 22, 2025
- Written by Rahul Kamble
नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात गणेश मैदानासमोर वसलेल्या श्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: मुलीवरुन चिडवल्याचा राग, जिगरी मित्रानेच दोस्ताला संपवलं, अल्पवयीन मुलाने थरार पाहिला अन्..
- Saturday June 21, 2025

'मुलीवरून चिडवल्यामुळे' झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राचा गळा कापून खून केला असून या प्रकरणाने संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: माणूसकी संपली! 'डेडबॉडीला नीट कपडा गुंडाळतो, 2 हजार द्या, नवी मुंबईतील संतापजनक प्रकार
- Tuesday June 17, 2025

मृतदेहाला व्यवस्थित कपडा गुंडाळून देतो, 2000 रुपये द्या.. असं म्हणत मृतांच्या नातेवाईकांना लुबाडल्याचा संतापजनक प्रकार नवी मुंबई पालिकेच्या वाशी रुग्णालयात घडला आहे.