Naxalites
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Naxalites News: शरणागती सुरुच! छत्तीसगडमध्ये 21 नक्षलवाद्यांचे 18 शस्त्रांसह आत्मसमर्पण
- Sunday October 26, 2025
- Written by Gangappa Pujari
आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये १३ महिला नक्षलवादी कार्यकर्त्या (Female Naxalites) आणि ८ पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh Naxalites surrender: छत्तीसगडसाठी ऐतिहासिक दिवस! 200 हून अधिक कुख्यात नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
- Friday October 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नॉर्थवेस्ट सब झोनल ब्युरो प्रमुख असलेला माओवादी कमांडर रुपेश आणि माढ डिव्हिजन प्रमुख राणिता या आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांच्या यादीत प्रमुख नावे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News : स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर नक्षलवादी नियंत्रित गावात पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांमध्ये उत्साह
- Thursday July 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
एकेकाळी या गावात नक्षलवाद्यांचं शासन होतं. आता 78 वर्षांनंतर येथे राज्य सरकारची बस पोहोचली आहे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh Naxalites' News: नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश! 1.18 कोटींचे बक्षीस असलेल्या 23 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
- Saturday July 12, 2025
- Written by Gangappa Pujari
नक्षलवादी संघटनेत सक्रिय असलेल्या 09 महिलांसह 23 नक्षलवादी, नक्षलवादी संघटना सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या उद्देशाने हे आत्मसमर्पण केले.
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh News: नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश! 23 लाखांचे बक्षीस असलेल्या 13 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Chhattisgarh Naxalites' News: एओबी विभागांतर्गत पीएलजीए सदस्य, मिलिशिया प्लाटून सदस्य, 23 लाख रुपयांचे बक्षीस असे एकूण 13 नक्षलवादी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhattisgarh News : माओवाद्यांकडून पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट, दोन नागरिकांची हत्या
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या अनेक दिवसांपासून माओवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात असल्य़ाच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा छत्तीसगडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला.
-
marathi.ndtv.com
-
Big Breaking: आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची घरात घुसून हत्या
- Tuesday June 17, 2025
- Written by Rahul Jadhav
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांची नक्षलवाद्यांनी घरात घुसू निर्घृण हत्या केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Naxalite Bhaskar Killed : 45 लाखांचं बक्षीस, मोठ्या हल्ल्याचा मास्टरमाईंड भास्करचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
भास्करवर छत्तीसगडमध्ये 25 लाख आणि तेलंगाणात 20 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Naxalite leader : बसवराजूच्या मृत्यूनंतर नवा वाद; न्यायालयाचे आदेश धुडकावून मृतदेह कुटुंबीयांना नाकारला, परस्पर अंत्यसंस्कार
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
बसवराजूसह आठ माओवाद्यांवर नारायणपूर येथील स्थानिक आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात न देता थेट अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Naxalite : बसवराजूनंतर सुरक्षा दलाला आणखी एक यश; 10 लाखांचं बक्षीस असलेला एक बडा नक्षलवादी ठार
- Saturday May 24, 2025
- Written by NDTV News Desk
झारखंडच्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठं यश संपादन केलं आहे. लातेहारमध्ये सुरक्षा दलाने एक वरिष्ठ माओवादी नेत्याचा खात्मा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Basavaraju : अभियांत्रिकीची पदवी, युद्धातही तज्ज्ञ; दीड कोटींचं बक्षीस असलेला अत्यंत धोकादायक नक्षलवादी ठार
- Wednesday May 21, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Who is Naxalite Basavaraju: छत्तीसगडच्या नारायणपुरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यामध्ये बसवराजूचा खात्मा करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केली काँग्रेस नेत्याची हत्या, परिसरात भीतीचं वातावरण
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
आतापर्यंत शांततेचा प्रस्ताव देणाऱ्या नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे.