Ncp Mumbai
- All
- बातम्या
-
Delhi election result: दिल्लीत बाजी भाजपची, पण चर्चा मात्र अजित पवारांच्या 23 उमेदवारांची, कारण काय?
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
निकालानंतर चर्चा होती ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या 23 उमेदवारांची. ही चर्चा होण्याचे कारण या उमेदवारांच्या पदरात पडलेली मतं होती.
-
marathi.ndtv.com
-
NCP news : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
- Tuesday January 28, 2025
- Written by NDTV News Desk
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर मार्चमध्ये सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार यांच्या गटाच्या वतीने अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
नितीशकुमार यांनी अनेकदा आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळेच विरोधक त्यांचा "पलटूराम" असा उल्लेख करतात. चंद्राबाबू नायडू यांनीही यापूर्वी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : जयंत पाटील नको 'या' नेत्याला प्रदेशाध्यक्ष करा, शरद पवारांकडं कार्यकर्त्यांची मागणी
- Thursday January 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईत सुरु झाली आहे. या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार? कुणाची नावे चर्चेत
- Wednesday December 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan bhujbal: 'तरुणांना संधी द्यायची होती तर मला उभं का केलं' अजित पवारांवर भुजबळांचा पलटवार
- Sunday December 22, 2024
- Written by Rahul Jadhav
आपण पक्षाला या आधीच सांगितलं होतं. आपल्याला लोकसभेत पाठवा. लोकसभेची सर्व तयारीही केली होती. पण तिथेही आपल्याला थांबवण्यात आलं. असं भुजबळ म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
"अमृताहूनि गोड तुझे नाम देवा", रोहित पाटलांचं भाषण ऐकून फडणवीसांनाही हसू आवरेना
- Monday December 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohit Patil First Speech : रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे देखील रोहित पाटील यांनी अभिनंदन केलं.
-
marathi.ndtv.com
-
शपथविधीच्या दुसऱ्याचा दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा; आयकर विभागाकडून पवार कुटुंबीयांची मालमत्ता मुक्त
- Saturday December 7, 2024
- Written by NDTV News Desk
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांचे उमेदवार पराभूत कसे झाले? देवगिरीवर त्यांनी पाढाच वाचला
- Friday December 6, 2024
- Written by Rahul Jadhav
सर्व पराभूत उमेदवारांचे म्हणणे अजित पवारांनी ऐकून घेतले. त्यानंतर पराभवाने खचून जावू नका. मी तुमच्या पाठीशी खंबिरपणे उभा आहे असं त्यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : बारामतीचे खासदार ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कशी आहे अजित पवारांची राजकीय कारकिर्द?
- Thursday December 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा अनोखा विक्रमच आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला! कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे; मोठी अपडेट समोर
- Monday December 2, 2024
- Written by Gangappa Pujari
5 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार असून त्याचा फॉर्म्युलाही आता समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'अजितदादा आमच्यात आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या' शिंदेंचा शिलेदार थेट बोलला
- Sunday December 1, 2024
- Written by Rahul Jadhav
गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधत ते जर महायुतीत आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या असं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी? 'या' विद्यमान मंत्र्यांचा पत्ता होणार कट?
- Friday November 29, 2024
- Written by Rahul Jadhav
जेष्ठ नेत्यांना वगळताना काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहेत. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता एकमेव मुस्लिम महिला आमदार असलेल्या सना मलिक यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
मोदी बॅलेट पेपरवर निवडणूक जिंकले तर 20 वर्ष निवडणूक लढवणार नाही, फहाद अहमद यांचं मोठं वक्तव्य
- Friday November 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एका यूजरच्य कमेंटला उत्तर देताना फहाद अहमदने म्हटलं की, "नरेंद्र मोदी यांना बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्यास सांगा. जर ते जिंकले तर मी 20 वर्षे निवडणूक लढवणार नाही."
-
marathi.ndtv.com
-
सर्वात मोठा पक्ष मात्र शिंदेंवर भिस्त, भाजपसाठी एकनाथ शिंदे का महत्त्वाचे?
- Wednesday November 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 132 जागा जिंकल्याने त्यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. मात्र निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा लढल्या गेल्याने ते मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेना नेत्यांची इच्छा आहे.