Operation Sindoor Air Strike
-
{
- All
- बातम्या
-
Pakistan Stock Market : पाकिस्तानी शेअर बाजारात 'आपटी'बॉम्ब, पडझडीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची पाळी
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Pakistan Stock Market Crash - पहलगाम इथे झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने Operation Sindoor राबवलं होतं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप आला आहे. गेल्या काही दिवसात रोज घसरत असलेल्या पाकिस्तानी शेअर बाजाराच्या निर्देशांकांत गुरुवारी इतकी घसरण झाली की ,अखेर ट्रेडींग थांबवावे लागले. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor: 'सुसाईड ड्रोन'ने उडवली पाकिस्तानची झोप! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये वापर
- Thursday May 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम ड्रोनची 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करून शत्रूवर हल्ला चढवण्याची क्षमता आहे. हा ड्रोन 5 किलो किंवा 10 किलो वजनाचे वॉरहेड वाहून नेऊ शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
- Wednesday May 7, 2025
- Written by Rahul Jadhav
आतापर्यंत त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत बाबा वेंगा आणि त्यांनी 2025 साठी काय भविष्यवाणी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : "एअरस्ट्राईक दहशतवादी हल्ल्याचं उत्तर असू शकत नाही", राज ठाकरेंची वेगळी भूमिका
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एअर स्ट्राईक करून, लोकांना भरकटवून, हा काही पर्याय अथवा उत्तर होऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूर नाव देता हे महत्त्वाचे नाही. नावाने कुणी भावनिक होत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 25 मिनिटं, 21 ठिकाणं; दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचणारं ऑपरेशन कसं राबवलं?
- Wednesday May 7, 2025
- Written by NDTV News Desk
6 मेच्या मध्यरात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळातील 21 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : भारताची कारवाई फक्त दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात : परराष्ट्र सचिव
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Operation Sindoor : पाकिस्तानचा या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचे देखील पुरावे आहेत. पहलगाममधील हल्ल्यामुळे देशभरात आक्रोश पाहिला गेला, असंही विक्रम मिसरी यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: '...म्हणून काळजी वाटते, सतर्क रहा', ऑपरेशन सिंदूरनंतर शरद पवारांचे मोठे विधान
- Wednesday May 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Operation Sindoor Live Updates: संयम दाखवावा लागतो. वातावरण पाकिस्तानमध्येसुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानी नेतृत्वावर नाराज आहे. आज आपण एकत्र राहूया," असे आवाहनही त्यांनी केले.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतलेलं ठिकाणीही या हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'धन्यवाद मोदीजी, माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला'; पहलगाम हल्ल्यातील पीडित महिलांना अश्रू अनावर
- Wednesday May 7, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पहलगाममध्ये कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. देशातून दहशतवाद दूर करा अशी मागणी या पीडित कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानचा LOC वर गोळीबार; भारताच्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार : सूत्र
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Operation Sindoor : भारतील सैन्याने बुधवारी 7 मे रोजी रात्री उशीरा पाकिस्तानाताली दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 62 दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Pak News : कसं झालं Operation Sindoor? दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा Video
- Wednesday May 7, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे.