Padma Award
-
{
- All
- बातम्या
-
Padma Awards : रोहित शर्मा,हरमनप्रीतला पद्मश्री..आणखी कोणा कोणाला मिळालं पद्म पुरस्कार? वाचा दिग्गजांची नावे
- Sunday January 25, 2026
- Written by Naresh Shende
भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकपचा पहिला किताब जिंकवून देणारी हरमनप्रीत कौर, 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला टी-20 मध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. वाचा पद्म पुरस्कार मिळालेल्या सर्व दिग्गजांची नावे..
-
marathi.ndtv.com
-
Padma:अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तुकडोजी महाराजांचे विचार तळागाळात पोहोचवले; बोथे गुरुजींना पद्मश्री
- Sunday January 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
विदर्भातील सर्वात मोठे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासोबत जनार्दनपंथ बोथे गुरुजी यांचा सहवास राहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Padma Awards 2026 : पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये नेमका फरक काय? पैसे मिळतात का? सर्व माहिती वाचा
- Sunday January 25, 2026
- Written by Naresh Shende
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार नक्की काय आहेत? यामधील सर्वात मोठा सन्मान कोणता? आणि हे पुरस्कार मिळाल्यावर नेमके काय मिळतं? जाणून घ्या सविस्तर माहिती..
-
marathi.ndtv.com
-
Padma Award 2026 : यंदाचं वर्ष महाराष्ट्रासाठी खास! 15 दिग्गजांचा पद्म पुरस्काराने गौरव; पाहा संपूर्ण यादी
- Sunday January 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
यंदा राज्यातील सर्वाधिक दिग्गजांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तब्बल १५ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhiklya Ladkya Dhinda : 92 व्या वर्षीही तोच उत्साह, जव्हारच्या भिकल्या धिंडा यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार
- Sunday January 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
धिंड्या यांना आतापर्यंत शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय.
-
marathi.ndtv.com
-
Padma awards 2026 : पद्म पुरस्कार जाहीर, धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, कोश्यारींचाही सन्मान; पाहा संपूर्ण यादी
- Sunday January 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारत सरकारने २०२६ वर्षासाठी एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातील 'सोंगाड्या'ला मिळाला भारताचा सर्वोच्च सन्मान, पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातून किती नावं?
- Sunday January 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
यंदा महाराष्ट्रातील चार दिग्गजांना भारताच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Padma Award : सलग 50 वर्ष रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ.विलास डांगरे यांचा पद्म पुरस्काराने गौरव
- Saturday January 25, 2025
- Written by Rahul Jadhav
नागपूरच्या जयप्रकाशनगरमध्ये डॉ. डोंगरे राहातात. पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला आनंद झाला अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Padma Awards 2025 मनोहर जोशी ते अशोक सराफ महाराष्ट्रातील कुणाचा पद्म पुरस्कारानं सन्मान, वाचा संपूर्ण यादी
- Saturday January 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 14 जणांचा समावेश आहे
-
marathi.ndtv.com
-
Padma Shri Maruti Chitampalli : वन अधिकारी मारुती चितमपल्ली अरण्यऋषी कसे बनले?
- Saturday January 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maruti Chitampalli : ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रपती दौपद्री मुर्मूंच्या हस्ते महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
- Friday May 10, 2024
- Edited by NDTV News Desk
एकूण 65 पुरस्कार देण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
राम नाईक, राजदत्तंसह महाराष्ट्रातील पाच जणांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
- Tuesday April 23, 2024
- Written by Rahul Jadhav
महाराष्ट्रातून पाच मान्यवरांना विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रात, दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांना कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर डॉ. मनोहर कृष्ण डोळे यांना औषधी, डॉ. जहीर इसहाक काझी यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रात तर कल्पना मोरपारिया यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.