Porsche Accident
-
{
- All
- बातम्या
-
Pune Porsche Accident: पुणे पोर्श अपघात प्रकरण! 18 महिन्यानंतर तिघांना जामीन, रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप...
- Monday February 2, 2026
- Written by Gangappa Pujari
न्यायालयाने आशिष मित्तल आणि अमर गायकवाड यांचीही जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. आरोपी १८ महिन्यांपासून तुरुंगात होते, त्यामुळे जामीन मंजूर करण्यात येत आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
नियमांचे पालन करा...पळून जाऊ नका! पुण्यातल्या बिल्डरपुत्रानं 2 महिन्यांनी लिहिला 300 शब्दांचा निबंध
- Friday July 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune Kalyaninagar Porsche accident case : पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये 2 जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीनं 2 महिन्यांनी 300 शब्दांचा निबंध सादर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : अखेर 47 दिवसांनंतर, दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने सादर केला 300 शब्दांचा निबंध!
- Friday July 5, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यात पोर्शे कारने दोघा जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय हक्क मंडळाकडून निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
जामीन मिळाला तरीही दोषीवर कारवाई करणारच, मुख्यमंत्र्यांनी पुणे पोर्शे कार अपघातातील पालकांना केलं आश्वस्त
- Tuesday June 25, 2024
- Reported by Akshay Kudkelwar
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती.
-
marathi.ndtv.com
-
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
- Tuesday June 25, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav
Pune Porsche Car Accident : मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. मुलाचे आई-वडील आणि आजोबा हे देखील तुरुंगात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पुणे पोर्शे अपघात प्रकरण : आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावं लागणार
- Friday June 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Pune Porsche Car Accident : विशाल अगरवालला जस्टीस जुव्हेनाईल अॅक्टच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. परंतु त्याला आता पुणे सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Porsche Accident Case: आरोपी विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
- Monday June 10, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे
-
marathi.ndtv.com
-
अग्रवाल पिता-पुत्रांवर आणखी एक गुन्हा दाखल, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार
- Friday June 7, 2024
- Written by NDTV News Desk
कल्याणी नगर अपघात प्रकरणी आता नवीन अपडेट समोर येत आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अग्रवाल पिता-पुत्रावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यानंतर शिरूरमध्ये भयंकर प्रकार, पोलीस पाटलांच्या अल्पवयीन लेकीने दुचाकीला उडवलं, एक मृत्यू
- Saturday June 1, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ताजं असताना शिरूर तालुक्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
दारुच्या नशेत 200 च्या स्पीडनं चालवत होता पोर्शे, मित्रांनीच उघड केलं रहस्य
- Friday May 31, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune Porshe Case : पुण्यातल्या बड्या बिल्डरचा मुलगा पबमधून परत येत होता त्यावेळी त्याच्या कारमध्ये त्याचे मित्रही होते.
-
marathi.ndtv.com
-
अदलाबदल भोवली, पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर मोठी कारवाई
- Wednesday May 29, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
Pune Porshe Case : मुख्य आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप असलेल्या 2 डॉक्टरांवर मोठी कारवाई करण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
'मी शांत बसणार नाही, सर्वांची नावं उघड करेन', पुणे पोर्शे दुर्घेटनेतील आरोपी डॉ. तावरेचा इशारा
- Monday May 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune Porshe Case : पुणे पोलिसांनी अटक करताच डॉ़ तावरे यांनी गंभीर इशारा दिला असून त्यामधून या प्रकरणाचं खरं सत्य बाहेर येऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
रक्ताचा नमुना कचऱ्यात, ससूनच्या डॉक्टरांचं बिंग असं फुटलं; आयुक्तांकडून धक्कादायक माहिती
- Monday May 27, 2024
- Written by NDTV News Desk
ल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी ससूनमधील डॉक्टरांशी थेट संपर्क केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पोर्शे, माझी आवडती कार', 'माझा बाप बिल्डर असता तर'; पुण्यात काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन
- Sunday May 26, 2024
- Edited by NDTV News Desk
अपघाताच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसने भव्य निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या निबंध स्पर्धेची राज्यभरात चर्चा असून स्पर्धेचे विषय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.