Praful Patel
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
NCP News: राष्ट्रवादीतील गुप्त संघर्षाला नवीन वळण! तटकरे-पटेल 'त्या' पत्रामुळे संतापले? पत्रात नेमकं काय?
- Friday July 17, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP News: राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आता थेट एका गुप्त पत्राच्या लीक होण्यामुळे चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात 'कॅबिनेट मंत्री' करण्याची शिफारस करणारे पत्र सुनेत्रा पवार यांना लिहिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP Crisis: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांना न सांगताच तटकरे, प्रफुल पटेलांची... पडद्यामागे काय घडतंय?
- Thursday July 16, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
बैठकीबाबत सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार यांना माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे पक्षातील अंदर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत पक्षाच्या कोअर बैठकीत चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar: पटेल, तटकरेंना सुनेत्रा पवारांनी बाजूला का केलं? शरद पवारांनी सांगितली आतली खबर
- Thursday May 14, 2026
- Written by Rahul Jadhav
शिवाय त्यांचे कर्तूत मला माहित आहे या पवारांच्या वक्तव्याचा नक्की अर्थ काय हे ही राजकीय पंडीत शोधत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NCP News: "आम्ही पक्षासाठी कष्ट घेतले, यादीत नाव का नाही?", तटकरे- पटेलांची सुनेत्रा पवारांकडे नाराजी
- Wednesday May 13, 2026
- Written by Gangappa Pujari
सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. यावेळी तटकरे आणि पटेल यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत नाव नसल्याबद्दल विचारणा करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
'अजित दादांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील नेत्याचा फोन...'; प्रफुल पटेल पहिल्यांदाच बोलले
- Wednesday February 18, 2026
- Written by Sanjay Tiwari, Edited by Meenal Dinesh Gangurde
काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फोन आल्याचं म्हटलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं का दिलं नाही? प्रफुल पटेलांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या मनातील 'ते' कारण
- Tuesday February 3, 2026
- Written by Onkar Arun Danke
Why Sunetra Pawar Wasn't Given Finance Ministry?: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे अजित पवारांकडील सर्वात ताकदवान मानले जाणारे अर्थ मंत्रालय सुनेत्रा वहिनींना का मिळाले नाही?
-
marathi.ndtv.com
-
NCP Merger: पटेल-तटकरेंना राष्ट्रवादीचे विलीनीकरण नकोय, हा अमित शाह-फडणवीसांचाच अजेंडा, सामना अग्रलेखातून ताशेरे
- Monday February 2, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
NCP Merger: सामना अग्रलेखातून सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टिकास्त्र सोडण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल? भाजप नेत्याने केलं अभिनंदन, पण सत्य काय?
- Sunday February 1, 2026
- Written by Rahul Jadhav
एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो असा स्पष्ट खुलासाही प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार? कुटुंबातील 3 आणि कुटुंबाबाहेरील 3 नावे चर्चेत
- Friday January 30, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सध्या सुनेत्रा पवार यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. मंत्री नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याची खुली मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
आरक्षणाला धक्का लागल्यास शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार; प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
- Sunday July 28, 2024
- Written by NDTV News Desk
'आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नसेल'.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद का नाही? मोठं कारण आलं समोर
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे मित्रपक्षाचे प्रतिनिधी मंत्रीपदाची शपथ घेत असतील, ते पाहाण्या शिवाय आता अजित पवार गटाला पर्याय राहीलेला नाही. मात्र अजित पवार गटावर ही वेळ का आली याचे कारण आता समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रफुल पटेलांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर; राष्ट्रवादीकडून 3 नावांची चर्चा
- Monday May 27, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
प्रफुल पटेल यांनी शरद पवार गटाकडून मिळालेल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. प्रफुल पटेल यांना राजीनामा दिल्यानंत 27 फेब्रुवारी 2024 ला ही जागा रिक्त झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
'सध्याच्या काळात निवडणूक लढणं जड झालयं' NDTV मराठीला पटेलांची खास मुलाखत
- Wednesday May 1, 2024
- Written by Rahul Jadhav
ज्या वेगाने चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात त्यामुळे निवडणूक लढणं अवघड होऊन बसलं आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक केले आहे. NDTV मराठीच्या लाँचिंग वेळी दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.