Prithviraj
- All
- बातम्या
-
DRI Raid: करचोरी प्रकरणी मोठी कारवाई! 'ऑपरेशन नुमखोर' अंतर्गत सुपरस्टार अभिनेत्यांच्या घरावर छापे, मोठी खळबळ
- Tuesday September 23, 2025
- NDTV
DRI Raid: 'ऑपरेशन नुमखोर' अंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईत केरळमधील 30 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, यामध्ये या दोन्ही अभिनेत्यांच्या निवासस्थानांचाही समावेश असल्याने चित्रपट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prithviraj Chavan EXCLUSIVE: 'हिंदू दहशतवादी नसतात म्हणणं चुकीचं', पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठे विधान
- Sunday August 3, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Prithviraj Chavan EXCLUSIVE: मालेगावमध्ये सहा व्यक्ती मृत झालेत त्यांच्या मुलाबाळांना काय सांगणार आहात? टोलवाटोलवी का करत आहात? गुन्हेगार आहेत त्यांना दोषी म्हणणार आहे की नाही? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Congress State President : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी?
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhal Dispute : संभळमधल्या पृथ्वीराज चौहानांच्या जमिनीवरही अवैध कब्जा
- Monday December 30, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Prithviraj Chauhan : यापूर्वी उत्तर प्रदेशातील संभळमध्ये एक विहीर सापडली होती. ही विहीर आपल्या पूर्वजांची असल्याचा दावा राजा चंद्र विजय सिंह यांनी केला होता. राजा प्रीतम कुमार यांचे ते वंशज आहेत.
-
marathi.ndtv.com
-
भाजपने आधी ठाकरेंना फसवलं आता एकनाथ शिंदेंची फसवणूक, बड्या नेत्याचा बडा आरोप
- Sunday December 1, 2024
- Written by Rahul Jadhav
बाबा आढाव यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जे उपोषण केले त्याची नोंद संपूर्ण देशाने घेतली आहे असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री कोणाचा होणार? आत पृथ्वीराज चव्हाणही थेट बोलले
- Friday November 15, 2024
- Written by Rahul Jadhav
आघाडी बरोबरच युतीनेही मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलेले नाही. त्यात आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
आजचा दिवस शक्तिप्रदर्शनाचा; साताऱ्यातील 6 विद्यमान आमदारांसह 10 उमेदवार दाखल करणार अर्ज
- Monday October 28, 2024
- Written by NDTV News Desk
दिग्गज उमेदवार शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार असल्याने आजचा दिवस विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापवणारा ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मविआच्या 96-96-96 फॉर्म्यूल्या मागचे सत्य काय? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
- Saturday October 5, 2024
- Written by Rahul Jadhav
आघाडीत प्रत्येक पक्षाने 96-96-96 अशा समान जागा घ्याव्यात असा फॉर्म्यूला समोर आला होता. त्यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट मत मांडत सत्य काय तेच सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित रानडेंवरील कारवाई योग्य की अयोग्य? कुलगुरुंची निवड कशी होते? रानडेंचा बायोडेटा काय सांगतो?
- Tuesday September 17, 2024
- Written by NDTV News Desk
डॉ. रानडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांची पूर्तता करत नसल्याने त्यांना हटविण्यावाचून पर्याय नाही, असे गोखले संस्थेचे कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेणं टाळलं, कारण काय?
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
राहुल गांधींनी व्यासपीठावर असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेणे टाळले. त्यामुळे एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेसचा बालेकिल्ला भाजप भेदणार? कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना कोणाचे आव्हान?
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
कराड दक्षिण हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला इथून मताधिक्य मिळालं होतं.
-
marathi.ndtv.com
-
केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
- Sunday September 1, 2024
- Written by Rahul Jadhav
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. पंकजा मुंडे या याच केज विधानसभा मतदार संघातून पिछाडीवर होत्या.
-
marathi.ndtv.com
-
सांगली लोकसभेनंतर विधानसभा चर्चेत, उमेदवारी वरून वाद होणार?
- Sunday July 14, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणूक आता झाली आहे. सर्वांना विधानसभेचे वेध लागले आहेत. सांगली लोकसभेत काँग्रेसचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते एकसंध पणे विशाल पाटील यांच्या मागे उभे राहीले.