Pune Politics
- All
- बातम्या
-
पिंपरी-चिंचवडमध्ये खासदारपुत्राची एन्ट्री! विश्वजित बारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज, महायुतीत ताण कायम
- Saturday December 27, 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) 9 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात भाजपाचा 'मास्टर प्लॅन'! 'या' कारणाने इच्छुकांची धाकधूक वाढली
- Saturday December 27, 2025
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप यावेळी आपली अधिकृत उमेदवार यादी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणार नाही. त्याऐवजी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडक उमेदवारांना वैयक्तिकरित्या फोन आणि मेसेज करून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: ना धंगेकर, ना तात्या! पुण्यात सध्या एकाच नावाची चर्चा, काँग्रेस प्रवेश करणारे प्रशांत जगताप कोण?
- Friday December 26, 2025
पुणे काँग्रेसमध्ये सध्या ताकदीचा नेता नाही. अशा वेळी जगताप यांच्या रुपाने पुण्यात काँग्रेसला एक ताकदवान नेता मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election 2026: ठाकरे बंधूंचे ठरले! जागा वाटपाचा तिढा सुटला, कोण किती जागा लढवणार?
- Friday December 26, 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
दोन्ही 'राष्ट्रवादी' एकत्र? अजित पवारांची अमोल कोल्हे रोहित पवारांसोबत खलबतं; पिंपरी-चिंचवडसाठी नवा प्लॅन
- Friday December 26, 2025
Pune News: मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत अत्यंत गोपनीय पद्धतीने चर्चा झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही गट स्वतंत्र लढण्याऐवजी एकत्र आले तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे करता येईल, यावर तिन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात मतदारांची चांदी! कुणी देतंय थायलंडची टूर, तर कुणी गुंठाभर जमीन; निवडणुकीसाठी आमिषांचा धडाका
- Thursday December 25, 2025
Pune Mahapalika Election News: लकी ड्रॉमध्ये प्रथम बक्षीस म्हणून आलिशान चारचाकी गाड्या तसेच महिला मतदारांसाठी सोन्याच्या अंगठ्या आणि नथ देण्यात येणार आहेत. तसेच युवकांसाठी स्टायलिश टू-व्हीलर देण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'त्या' एका वाक्याने इतिहास घडला! राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली उद्धव ठाकरेंच्या युतीची Inside Story
- Wednesday December 24, 2025
Raj-Uddhav Thackeray Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड अखेर घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधू एकत्र, पण काँग्रेसचे स्वबळ महायुतीच्या पथ्यावर !
- Wednesday December 24, 2025
Raj-Uddhav Thackeray Alliance : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्धव आणि राज ठाकरे यांनी गुरुवारी केली .
-
marathi.ndtv.com
-
Pune PMC Elections 2026: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, मुहुर्तही ठरला; राजकारणाचे वारे फिरणार
- Tuesday December 23, 2025
NCP (SP) Pune Leader Prashant Jagtap Resigns: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित येण्याला विरोध करणाऱ्या प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत दोस्तीत कुस्ती! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या NCP ला शह देण्यासाठी भाजप-शिंदेंची सेना एकत्र
- Tuesday December 23, 2025
Pimpri Chinchwad: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक असलेल्या राष्ट्रवादीला यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.