Railway Accident
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai Local: ऑफिस सुटलं पण घरी कसं जाणार? मध्य रेल्वेवर अर्ध्या तासापासून गोंधळ, प्रवाशांचा संताप
- Tuesday March 17, 2026
- Written by Onkar Arun Danke
Central Railway Accident: मुंबईकर ऑफिस सुटल्यानंतर घराकडे निघण्याच्या तयारीत असतानाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : 'दररोजचा जीवघेणा प्रवास', वेस्टनच्या मुलींकडून सेंट्रलच्या मुलांना लग्नास नकार
- Monday February 2, 2026
- NDTV
बदलापुरच्या २८ वर्षीय चेतना देवरुखकरचा रेल्वेच्या रुळाखाली आल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर सेंट्रल रेल्वेवर राहणाऱ्या प्रवाशांनी होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Local Train Accident : तो प्रवासी अपघातासाठी कारणीभूत? दोन्ही लोकलमध्ये होते अवघे 0.75 मीटरचं अंतर
- Wednesday June 25, 2025
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांना आधीच होती.
-
marathi.ndtv.com
-
7 वर्षापूर्वी लोकलमधून पडली, 42 लाखांचा खर्च, रेल्वेने मात्र वाऱ्यावर सोडलं, वैद्य कुटुंबीयांची आपबिती
- Monday June 9, 2025
- Written by Rahul Jadhav
या दुर्घटनेनंतर रेल्वेने आमची साधी विचारपूस केली नाही. उपचारासाठी खर्च दिला नाही. आम्ही जेव्हा रेल्वेला सांगितले तेव्हा आमचीच उलटपक्षी तपासणी केली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Railway Accident : 'किती मुंबईकरांचा जीव घेणार? तुमचा टार्गेट किती आहे?' प्रवासी संघटनेचा रेल्वे प्रशासनावर संताप
- Monday June 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईत बारापैकी दहा महिने उकाडा असतो. त्यामुळे दारं बंद केली तर आतील प्रवासी गुदमरतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Local Accident: 'पारसिक बोगद्याजवळील त्या खांबांनी जवळपास 1000 बळी घेतले असतील', जितेंद्र आव्हाडांची रेल्वेवर टीका
- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दिवा लोकल सुरु केल्यास कळवा- मुंब्रा आणि पुढे प्रवाशांवरील ताण कमी होईल. दिवा-मुंब्रा-कळवा येथील नागरिकांची सोय होईल. गंभीर अपघात होत असाताना रेल्वेने विचार करणे गरजेचं आहे, असं आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांना केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Railway Accident : मुंब्रा लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू, 9 गंभीर जखमी प्रवाशांची यादी आली समोर
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यातील एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तर तीन प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Railway Accident: मुंब्रा स्थानकातील तो जीवघेणा 'टर्निंग पॉईट', 5 जणांच्या मृत्यूला ठरला कारणीभूत?
- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Local Accident : मुंब्रा स्थानकात दोन्ही बाजूने अशी धोकादायक वळण आहेत. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षेसंबंधित योग्य तो अभ्यास करुन उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मोठा अपघात, 5 जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू
- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते, त्यामुळे ही घटना घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Railway Accident : ऑफिसला पोहोचण्याची घाई जीवावर बेतली, धावती लोकल पकडताना प्रवाशाचा तोल गेला अन्...
- Friday April 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंबरनाथवरून सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी सीएसएमटीसाठी फास्ट लोकल रवाना होते. ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत असताना एक प्रवासी चालत्या लोकलमध्ये चढायला गेला.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : ईयरफोनने घेतला जीव; राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
- Friday January 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Palghar News : वैष्णवी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. सफाळे स्थानकात कानात ईयरफोन घातल्याने अपघात होण्याची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar Accident: अतिघाईने घात केला... भरधाव रेल्वेखाली चिरडून दोघांचा मृत्यू; पालघरमधील घटना
- Saturday December 28, 2024
- Written by Gangappa Pujari
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : गर्दीचा आणखी एक बळी; विद्यार्थ्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू
- Tuesday October 15, 2024
- Written by NDTV News Desk
रेल्वे प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अपघात थांबवण्यासाठी रेल्वेने त्वरित उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. परंतु रेल्वेकडून अजून यासंदर्भात ठोस पाऊल उचलले जात नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.