Raj Thackeray Speech
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava : राज ठाकरेंच्या भाषणाचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- Thursday March 19, 2026
- Written by Naresh Shende
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या मेळाव्यात धडाकेबाज भाषण करणार असून मनसेकडून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : 'शिसारी आलीय...'; कल्याण-डोंबिवलीतील प्रकारावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
- Friday January 23, 2026
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray and Uddhav Thackeray Share Stage: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना पाठिंबा दिला. या विषयावर राज काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: उमेदवार खरेदीचा आकडा फुटला! कुणाला 15 कोटी, कुणाला 5 तर कुणाला 1 कोटी, राज ठाकरेंचा धमाका
- Monday January 12, 2026
- Written by Rahul Jadhav
पोलीस हताश आहेत. कोर्टाकडे बघायलाच नको. हे कोणतं राजं आहे. असा प्रश्न राज यांनी यावेळी केला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'निवडणुका घेऊनच दाखवा..', राज ठाकरेंचे चॅलेंज, 'लाव रे तो VIDEO'चा बॉम्ब फोडला
- Sunday October 19, 2025
- Written by Gangappa Pujari
अनेकांना मी काय म्हणतोय याचं गांभीर्य समजलं नाही, पण जेव्हा सर्वांच्या दरवाज्यावर 'टकटक' व्हायला लागली, तेव्हा लोकांना याची जाणीव झाली, असं राज ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray MNS: 'अर्बन नक्षल ठरवून अटक कराच..', राज ठाकरेंचे सरकारला थेट आव्हान
- Saturday August 2, 2025
- NDTV
मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव, बाहेरची माणसं... राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
- Friday July 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Speech: हिंदी भाषेची सक्ती ही पहिली पायरी आहे. त्यांचा मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप राज यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : 'दुबे मुंबई मे आना, डुबे, डुबे के मारेंगे', राज ठाकरेंचं भाजपा खासदाराला आव्हान पाहा Video
- Friday July 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Speech : राज ठाकरे यांनी मीरारोडमध्ये झालेल्या सभेत भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना आव्हान दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: '.... तर राज्यातील शाळाही बंद करेन', राज ठाकरेंचा इशारा, पाहा संपूर्ण भाषण, Video
- Friday July 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Mira Road rally : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (18 जुलै) मुंबईतील मीरा रोडमध्ये आहेत. मराठी भाषेच्या आग्रहासाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Speech: संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराड, कबरीचा मुद्दा ते हिंदूत्व.. राज ठाकरेंच्या स्फोटक भाषणातील 10 मोठे मुद्दे
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Speech Gudi Padwa Melava: औरंगजेब कबरीचा वाद, धार्मिक हिंसाचार, लाडकी बहीणवरुन राज ठाकरेंनी परखड मत व्यक्त केले. जाणून घ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे...
-
marathi.ndtv.com
-
MNS Melava 2025: औरंगबेजाची कबर उखडावी का? राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं, काय आवाहन केलं?
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Full Speech MNS Melava 2025: औरंगजेबाच्या कबरीचा वाद अन् त्यामागच्या राजकारणावरुन सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. यावेळी त्यांनी ही कबर काढावी का? यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: '...तर आमचा पाठिंबा', पालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंची भाजपला ऑफर, फडणवीसांना आवाहन
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Speech Gudi Padwa Melava: औरंगजेब कबरीचा वाद, छावा चित्रपट, तसेच हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मोठे आवाहनही केले.
-
marathi.ndtv.com
-
Gudi Padwa Melava 2025: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे व्हिडिओ', महाकुंभावरुन घणाघात, हिंदूत्वावरुन थेट इशारा
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
MNS Gudi Padwa Melava 2025 Raj Thackeray Speech: लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव, राज्यात सुरु असलेला धार्मिक वाद, औरंगजेब कबरीवरुन घमासानामुळे ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
-
marathi.ndtv.com
-
MNS Melava: निष्ठावंतांसाठी परमनंट दुकान! राज ठाकरेंनी आखला पक्षबांधणीचा मोठा प्लॅन; वर्धापनदिनी रणनिती ठरली
- Sunday March 9, 2025
- Written by Gangappa Pujari
MNS 19th Anniversary: आपण असले फुटपाथ बांधणार नाही तर आपल्याला निष्ठवंतांसाठी पर्मनंट दुकान थाटायचं आहे," असा निर्धार राज ठाकरेंनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Speech : "अंधश्रद्धेतून बाहेर या", राज ठाकरेंनी 'महाकुंभ'च्या पवित्र स्नानाची उडवली खिल्ली
- Sunday March 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray Speech : महाकुंभच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.