Rajasthan Crime
- All
- बातम्या
-
Rajasthan Crime: 48 टीम, 600 ठिकाणे अन् 500 पोलीस अधिकारी; 'या' मोठ्या ऑपरेशनबद्दल माहितेय का?
- Saturday September 20, 2025
- Written by Gangappa Pujari
पोलिसांनी हादोतीमध्ये गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी आणखी एक मोठी कारवाई सुरू केली आहे. यावेळी, लक्ष्य हे सराईत गुन्हेगार आणि सरकारी यंत्रणेला सतत आव्हान देणाऱ्या संघटित टोळ्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Court News: 19 वर्षीय तरुणाला सोशल मीडियावर बंदी, हायकोर्टाकडून मोठी कारवाई; काय होता गुन्हा?
- Saturday September 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Rajasthan High Court Case 3 Year Social Media Ban To Man: भीर गुन्ह्याच्या प्रकरणात, न्यायालयाने त्या तरुणाला तीन वर्षांसाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Murder Mystery: घरामध्येच सुरू होते अंत्यसंस्कार, पोलीस पोहोचले अन् फिल्मी स्टाईल हायव्होल्टेज ड्रामा
- Wednesday September 17, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी सरणावर महिलेचा मृतदेह होता. विधी झाले होते. मुखाग्नी दिला गेला होता. हे पाहाताच पोलीसांनी तातडीने चितेवरचा मृतदेह बाहेर ओढला.
-
marathi.ndtv.com
-
'आईनं 2 पेग घेतले ..’, अलवरच्या ‘मुस्कान’ने प्रियकरासोबत पतीची केली हत्या, 8 वर्षांच्या मुलानं सांगितलं रहस्य
- Tuesday August 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rajasthan Alwar Murder Case : राजस्थानमधील अलवरमध्ये उत्तर प्रदेशच्या मेरठसारखीच एक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : आणखी एक मुस्कान कांड! पतीचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये; पत्नी-मुलं घरमालकाच्या मुलासोबत फरार
- Monday August 18, 2025
- Meenal Dinesh Gangurde
या हत्याकांडामुळे मुस्कान हत्याकांडाची आठवण आली आहे. मुस्कानने पतीची हत्या करीत त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवला होता.
-
marathi.ndtv.com
-
Breaking Bad: 2 शिक्षकांनी बनवलं 15 कोटींचं ड्रग्ज, फ्लॅटमध्येच थाटली होती प्रयोगशाळा
- Wednesday July 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Breaking Bad in Rajasthan: अमेरिकन मालिका 'ब्रेकिंग बॅड' प्रमाणेच घडलेल्या एका गुन्ह्यात, 2 शिक्षकांनी तब्बल 15 कोटींचं ड्रग्ज त्यांच्या फ्लॅटमध्ये बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking news: मुलाला मुलीसारखे सजवले, पती पत्नीनेनंतर भयंकर पाऊल उचलले, धक्कादायक खुलासा
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
या भीषण घटनेपूर्वी आई कविताने धाकटा मुलगा रामदेवला मुलीसारखे सजवले होते. त्याला ओढणी नेसविली होती. डोळ्यात काजळ घातले होते. स्वतःचे सोन्याचे दागिनेही घातले होते.
-
marathi.ndtv.com
-
मम्मी पाहत होती! ऊशी घेऊन काशी आला आणि... चिमुरड्याच्या जबाबामुळे आईच अडकली
- Wednesday June 18, 2025
- Shreerang
Horrific Alwar Murder: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खेरली भागात 7 जून रोजी झालेल्या हत्येप्रकरणात 9 वर्षाच्या चिमुरड्याने दिलेली जबानी निर्णायक ठरली आहे. या मुलाच्या आईनेच त्याच्या वडिलांना ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
तरुणाशी Instagram वर मैत्री, घरी भेटायला बोलवलं आणि लिंग बदललं! धक्कादायक प्रकारामुळे पोलीसही हादरले
- Monday May 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rajasthan Kidnapping Case : 22 वर्षांच्या तरुणाच्या बाबतीत घडलेला प्रकार समजल्यानंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL Cricketer : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला गंभीर आरोपाखाली अटक, मैत्रिणीनेच केली होती तक्रार
- Monday May 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL Player Shivalik Sharma News: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्माला (Shivalik Sharma) अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : कंडक्टरची निवृत्त IAS अधिकाऱ्याला मारहाण, त्यानंतर आयुष्यभराची अद्दल घडली
- Sunday January 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रविवारी जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने कारवाई करत कंडक्टर घनश्याम शर्मा याला बसमधील ज्येष्ठ नागरिकाला मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित केले.
-
marathi.ndtv.com
-
ब्युटीशियनच्या मृतदेहाचे केले 6 भाग, प्लास्टिकच्या पिशवीत भरून केलं दफन; थरकाप उडवणारा प्रकार
- Friday November 1, 2024
- Written by NDTV News Desk
दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली 50 वर्षीय महिला अनिता चौधरी हिच्या मृतदेहाचे सहा तुकडे शहरातील एका भागातून सापडले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पालकांना खडबडून जागं करणारा VIDEO, राजस्थानात 4 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण
- Tuesday May 7, 2024
- Edited by NDTV News Desk
लविश कुमार असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. लविश 5 मे रोजी वडिलांसोबत फिरोजाबादला जाण्यासाठी कोटा रेल्वे स्टेशनला गेला होता.