Raju Patil
- All
- बातम्या
-
एकनाथ शिंदेंनी ठाण्यात पाणी पळवलं, मनसे नेत्याचा आरोप, PM मोदींचंही घेतलं नाव
- Saturday November 16, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Raju Patil on Eknath Shinde : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय.
- marathi.ndtv.com
-
"आमदार असो की पाणी, ते चोरणारच...", राजू पाटलांचा शिंदे पिता-पुत्रांवर घणाघात
- Monday November 4, 2024
- Written by NDTV News Desk
मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा डोंबिवली पूर्वेतील पीएनटी कॉलनीत पार पडली. त्यांच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते आज फोडण्यात आला. यावेळी राजू पाटील यांनी भाषण केले.
- marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Speech : राज ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला, उद्धव, पवारांसह एकनाथ शिंदेंवरही टीका
- Monday November 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली
- marathi.ndtv.com
-
"राजेश वानखेडे माझे मित्र", अंबरनाथमध्ये मविआच्या उमेदवाराला मदत करण्याची मनसेच्या राजू पाटलांची भूमिका
- Saturday November 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंबरनाथमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे हे देखील याच कार्यक्रमाला आले. या कार्यक्रमात वानखेडे आणि राजू पाटील यांनी स्टेजवरच एकमेकांची गळाभेट घेतली, तसंच या दोघांमध्ये स्टेजवर चर्चा देखील झाली.
- marathi.ndtv.com
-
Akshay Shinde Encounter : 'जैसे ज्याचे कर्म तैसे...' राज ठाकरेंच्या नेत्यांनं केलं ठाणे पोलिसांचं अभिनंदन
- Monday September 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Akshay Shinde Encounter : विरोधी पक्षातून टीका होत असतानाच ठाणे पोलिसांचं अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढं सरसावली आहे.
- marathi.ndtv.com
-
"खड्डे बुजवले नाही तर त्याच खड्ड्यात उभे करू", मनसे आमदार राजू पाटलांचा KDMC अधिकाऱ्यांना इशारा
- Monday September 2, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
आमदार पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी ठाणे नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त देखील उपस्थित होते .यावेळी खड्डे भरण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
कोट्यवधीच्या पुलाच्या कामासाठी चार मजूर, मनसे आमदार पोहोचला अन्...
- Tuesday August 6, 2024
- Written by Rahul Jadhav
देसाई पुलाच्या कामासाठी फक्त एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार काम करीत होते, असा आरोप यावेळी आमदार पाटील यांनी केला.
- marathi.ndtv.com
-
कारवाई कोणावर होणार? डोंबिवलीकरांचा रस्त्यांवरील कामावरून संतप्त सवाल
- Wednesday July 3, 2024
- Written by NDTV News Desk
डोंंबिवलीमधील रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याचं काम करून पुन्हा निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवत रस्त्याचे खोदकाम सुरू आहे.
- marathi.ndtv.com
-
'गद्दारांचं काम करणार नाही' मनसेचा इशारा कोणाला? कल्याणमध्ये पेच?
- Monday April 8, 2024
- Written by Rahul Jadhav
मनसे कल्याण लोकसभेत कोणाचं काम करणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे. त्यावर आता राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.