जाहिरात

Ratnagiri News

'Ratnagiri News' - 10 News Result(s)
  • सुजाता सौनिक इतिहास रचणार? महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळण्याची शक्यता

    सुजाता सौनिक इतिहास रचणार? महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळण्याची शक्यता

    sujata saunik : राज्याचे मुख्य सचिव (chief state secretary) नितीन करीर यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज नव्याने मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली जाणार आहे.

  • रत्नागिरीच्या खेडमध्ये दरड कोसळली, रस्त्यावर 'लाल चिखल'

    रत्नागिरीच्या खेडमध्ये दरड कोसळली, रस्त्यावर 'लाल चिखल'

    Ratnagiri News : अस्तान गावातील पुरबिल धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दरड कोसळली आहे. या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामामुळे ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

  • वाळू चोरांना उपजिल्हाधिकारी हर्षलतांकडून चोप, कराटेचे प्रशिक्षण असे आले कामी 

    वाळू चोरांना उपजिल्हाधिकारी हर्षलतांकडून चोप, कराटेचे प्रशिक्षण असे आले कामी 

    वाळू चोरीचं चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांच्यावर वाळू चोरांनी हल्ला केला आणि मग पुढे काय घडले?

  • पतीराजाच्या प्रेयसीला भेटण्याचा आखला प्लान; शेवटी पत्नीसोबत धक्कादायक घडलं

    पतीराजाच्या प्रेयसीला भेटण्याचा आखला प्लान; शेवटी पत्नीसोबत धक्कादायक घडलं

    चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये एका पतीवर दाखल झालेल्या गुन्ह्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

  • भाविकांसोबत रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भयंकर घडलं, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

    भाविकांसोबत रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भयंकर घडलं, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

    रात्रीच्या वेळी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात 7 ते 8 दरोडेखोरांनी येऊन बाईंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली.

  • रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली, 'हे' आहे प्रमुख कारण

    रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली, 'हे' आहे प्रमुख कारण

    कोकणचं पर्यटन मात्र ऐन उन्हाळ्यात थंड पडलं आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या यावर्षी मात्र रोडावली आहे. त्याचा थेट परिणाम इथल्या पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवरही झालेला आहे.

  • पतीचा मृत्यू, पत्नीचा देहदानाचा संकल्प, 'तिनं'  हा निर्णय का घेतला?

    पतीचा मृत्यू, पत्नीचा देहदानाचा संकल्प, 'तिनं' हा निर्णय का घेतला?

    पतीच्या अस्थी विसर्जनाला त्या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बरोबर दोन मुलं होतं. अशी स्थिती कोणावर येऊ नये असे त्यांना वाटले. त्याच वेळी त्यांनी मनाशी ठरवलं आपण देहदान करायचं.

  • 'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं

    'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं

    सध्या भाजपचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटातील माजी आमदार गणपत कदम यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे.   

  • महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्र्यांचा रत्नागिरीत प्रचार दौरा 

    महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्र्यांचा रत्नागिरीत प्रचार दौरा 

    उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिलला रत्नागिरी शहरात येणार आहेत.

  • लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?

    लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?

    लोकसभा निवडणूक लक्षात घेत निवडणूक आयोगाने मतदारांची यादी जाहीर केली आहे. जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मतदारांच्या यादीत राज्यात प्रथम क्रमांकावर पुणे द्वितीय क्रमांकावर मुंबई आणि तृतीय क्रमांकावर ठाणे जिल्ह्याची नोंद आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;