Ravindra Chavan
-
{
- All
- बातम्या
-
डोंबिवली ते कारगिल 2252 किमीची देशभक्तीपर राईड! जवानांशी रक्षाबंधन अन् दहीहंडीच्या उत्साहात प्रवासाची सांगता
- Saturday September 5, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीतील रोहित आचरेकर आणि त्यांच्या 'वे टू कॉज रायडर्स क्लब'च्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेली 'डोंबिवली ते कारगिल' 2252 किलोमीटरची देशभक्तीपर बाईक राईड यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: जीवाभावाच्या 'रविदादा'साठी हजारो बहिणींची गर्दी! डोंबिवलीत रक्षाबंधनाला कौटुंबिक सोहळ्याचा रंग
- Friday August 28, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ravindra Chavan: भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात हजारो भगिनींनी एकत्र येत रक्षाबंधन साजरे केले.
-
marathi.ndtv.com
-
चाळी ते चॅम्पियन! भूतानमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या मुंबईच्या 7 चॅम्पियन्सचे रविंद्र चव्हाणांकडून कौतुक
- Saturday August 22, 2026
- Written by NDTV News Desk
भूतानमध्ये पार पडलेल्या दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिपमध्ये मुंबईतील चाळीत राहणाऱ्या 7 युवा खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्णपदके पटकावत भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan: "सोशल मीडियावर आपण कमी पडतोय"; रवींद्र चव्हाणांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
- Saturday August 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा व विकासात्मक कामांचा प्रचार सोशल मीडियासह प्रत्यक्ष गाठीभेटींतून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कडक निर्देश रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग! रविंद्र चव्हाणांचा विदर्भात 2 दिवस मुक्काम
- Thursday August 13, 2026
- Written by Onkar Arun Danke
Nagpur Graduate Election: नागपूर पदवीधर मतदारसंघाची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
"जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचं", विकसित भारतासाठी रविंद्र चव्हाणांचं मोठं आवाहन
- Sunday August 9, 2026
- Written by Naresh Shende
संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या 650 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘समरसता संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raju Patil: "टेंडरच्या पैशातून माज..." मनसे नेते राजू पाटलांचा रविंद्र चव्हाणांना थेट इशारा
- Saturday July 18, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Gangappa Pujari
मी मर्सिडीजमध्ये फिरणारा माणूस आहे, टेंडरच्या पैशातून संपत्ती जमा करून माज दाखवणारा मी नाही, अशा शब्दात राजू पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
CM Fadnavis: 'निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आम्ही निर्णय घेत नाही;' मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
- Thursday July 16, 2026
- Written by Onkar Arun Danke
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भाजप किसान मोर्चाच्या वतीने या भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Thane DCC Bank: रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंची चाणक्यनिती! ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महायुतीचा झेंडा
- Sunday July 12, 2026
- Written by Gangappa Pujari
भाजप-शिवसेना महायुतीचे दोन्ही पॅनलमध्ये मिळून १४ उमेदवार निवडून आल्याने अध्यक्षपदावर कोणाचा उमेदवार निवडून येतो हे पाहणे रंजक ठरले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: 'लाज वाटली पाहिजे..', डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटील संतापले, भाजपचा बडा नेता टार्गेटवर
- Friday July 10, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन रुग्णालयातील सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाण्यात एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांनी भाकरी फिरवली,'या' निवडणुकीत महायुतीचे 13 उमेदवार विजयी
- Monday June 29, 2026
- Written by Naresh Shende
बहुजन विकास आघाडीकडून या बँकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय चाणक्यनीतीचा अवलंब केला.
-
marathi.ndtv.com
-
डोंबिवलीत पिंपळेश्वर मंदिराच्या जागेवरून नवी ठिणगी? उदय सामंत यांच्या कानात सांगणारा 'तो' भाजपा नेता कोण?
- Wednesday June 10, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा देण्याच्या निर्णयामागे नक्की कोणते राजकारण होते, याबाबतची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राहून 3000 KM दूर कार्यकर्त्याच्या पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर; संपूर्ण भाजप कुटुंब मदतीला धावलं!
- Wednesday June 10, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पालघर जिल्ह्यातील मोखाडा गावात राहणारे भाजपचे जिल्हा सचिव विठ्ठल दगडू पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अशावेळी काय करावं हे त्यांच्या पत्नीला उमजत नव्हतं.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबई विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्याला अटक, रवींद्र चव्हाण यांच्यासोबतचा 'तो' फोटोही आला समोर
- Sunday June 7, 2026
- Written by Naresh Shende
भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
डोंबिवलीत 20 वर्षांनी पिंपळेश्वर महादेव मंदिराला मिळाली हक्काची जागा; रवींद्र चव्हाणांकडून पूजन आणि महाआरती
- Monday June 1, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी महायुती सरकारने 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर करून दोन दशकांपासून प्रलंबित असलेला मंदिरभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे.