Ravindra Jadeja
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Ravindra Jadeja : 'धन्यवाद' निवृत्तीच्या चर्चांवर रविंद्र जडेजानं सोडलं मौन, 4 शब्दांची पोस्ट Viral
- Monday March 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ravindra Jadeja on Retirement : रोहित शर्मानं फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली होती. त्यानंतर जडेजानं देखील या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS: हातामधून रक्त येत होतं, तरीही अंपायरनं जडेजाला पट्टी काढायला लावली! वाचा काय आहे नियम
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia : भारताची बॉलिंग सुरु असताना प्रमुख ऑल राऊंडर रविंद्र जडेजाला हातावरील पट्टी काढण्याची सूचना अंपायरनं केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला बसणार धक्का? बड्या खेळाडूच्या पोस्टनं खळबळ
- Saturday January 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : RRR मुळे वाचली टीम इंडियाची लाज, गाबा टेस्टची ड्रॉ च्या दिशेनं वाटचाल
- Tuesday December 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia 3rd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस पावसाचा अडथळा आणि तळातील भारतीय बॅटर्सची झुंजार खेळी यामुळे गाजला.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Mega Auction Live Updates : CSK चं मॅजिक त्रिकूट पुन्हा एकत्र, धमाका होणार!
- Sunday November 24, 2024
- NDTV
IPL 2025 Mega Auction Live Updates : पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी चेन्नई सुपर किंग्ज कुणाला खरेदी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. चेन्नईनं त्यांच्या जुन्या खेळाडूला पुन्हा खरेदी करत त्यांच्या फॅन्सला खुश केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी BCCI करणार रोहितशी चर्चा, 4 बड्या खेळाडूंचा एक्झिट प्लॅन ठरणार!
- Monday November 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
BCCI Action Plan : रोहित आणि विराटसह आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा हे चार भारतीय क्रिकेट टीममधील सीनिअर खेळाडू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Retentions : धोनी आयपीएल खेळणार, 5 दिग्गजांवर CSK चा विश्वास
- Thursday October 31, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Retentions CSK : पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जनं महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) विश्वास कायम ठेवलाय.
-
marathi.ndtv.com
-
IND vs BAN : टीम इंडियानं दाखवली बांगलादेशला जागा, 3 दिवसांमध्येच मिळवला दणदणीत विजय
- Tuesday October 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Bangladesh Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेली टेस्ट टीम इंडियानं फक्त 3 दिवसांमध्ये जिंकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashwin: घरच्या मैदनावर अश्विननं घडवला इतिहास, 'हा' विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू
- Thursday September 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
R. Ashwin creates history : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई टेस्टमध्ये आर. अश्विननं इतिहास घडवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
T-20 WC : टीम इंडियाचे 'सर जाडेजा' आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त
- Sunday June 30, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
टी-२० विश्वचषकात रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) ला आपला फारसा प्रभाव पाडता आला नाही. अंतिम सामन्यातही जाडेजा अवघ्या २ धावा काढून बाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
धोनी-जडेजा नाही तर 'ही' जोडी ठरणार CSK साठी वरदान, मुंबईलाही टाकणार मागं
- Saturday March 9, 2024
- Written by NDTV News Desk
चेन्नई सुपर किंग्सनं आत्तापर्यंत पाचवेळा आयपीएल विजेपद पटकावलंय. ते या सिझनमध्येही विजेतेपद पटकावणार का? हे 2 खेळाडूंवर प्रामुख्यानं अवलंबून आहे.