Revenue
- All
- बातम्या
-
नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द, 50 लाख कुटुंबांना होणार फायदा
- Wednesday July 9, 2025
- Written by Shreerang
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 50 लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा मोठा फायदा होणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण! 11 महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन
- Friday June 20, 2025
- Written by NDTV News Desk
या दोन तालुक्यात 34 कोटी 97 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं असून 87 कर्मचार्यांकडून या प्रकरणी खुलासे मागवण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
चपटीपासून खंब्यापर्यंत सगळी दारू महागणार, हॉटेलमध्ये दारू पिणे खिशावर ज्यादा भार टाकणार
- Tuesday June 10, 2025
- NDTV
महसूल वाढीच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीसाठी इतर राज्यांतील चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबईतील सिडको महसूल विभागात लाचखोरीचा पर्दाफाश, 50,000ची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
आकारफोड, फेरमोजणी यासाठी अर्ज केले जातात. याच प्रक्रियेतील गैरप्रकार उजेडात आणणारी ही घटना अँटी करप्शन विभागासाठी एक मोठी यशस्वी कारवाई ठरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jivant Satbara Campaign: महसूल विभागाचा विक्रम! ‘जिवंत सातबारा’ मोहिमेतून 5 लाख उताऱ्यांवर वारस नोंदी
- Sunday May 18, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Jivant Satbara Campaign: अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला, महाराष्ट्र दिनापासून (1 मे 2025) सुरुवात केली असून, यामुळे सातबारा उतारा अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
तुर्किएसोबतचा सगळा व्यवहार बंद, दागिन्यांचे नाव आता 'सिंदूर ज्वेलरी' करणार; GJCचा मोठा निर्णय
- Friday May 16, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
अखिल भारतीय व्यापारी महासंघा म्हणजेच Confederation of All India Traders ने देखील तुर्किए आणि अझरबैजानवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. या दोन देशांसोबतचा व्यापार तत्काळ थांबवा असे आवाहन भारतभरातील व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Success Story: कचऱ्यात सापडलेल्या पोरीची 'यशस्वी'झेप! MPSCत यश अन् झाली महसूल सहायक, दिव्यांग मालाचा प्रवास
- Monday April 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Mala Papalkar Success Story: परिस्थितीवर मात करत तिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले ती आता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात तिच्या पहिल्या नियुक्तीसाठी सज्ज झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahakubh Mela 2025 : 45 दिवसांत बोटचालकांची छप्परफाड कमाई, IIT, IIM वाल्यांनाही येईल चक्कर
- Tuesday March 4, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
फक्त उत्तर प्रदेशच्याच (Uttar Pradesh) नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही महाकुंभ मेळ्यामुळे बळकटी मिळेल (65 crore pilgrims, ₹3 lakh crore revenue boost in Mahakumbh Mela 2025) असा अंदाज आहे. भारताचा विकासदर (India GDP) चौथ्या तिमाहीमध्ये वेगाने वाढण्याची दाट शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
लाल परी झाली मालामाल; नोव्हेंबर महिन्यात विक्रमी उत्पन्न, मात्र तरीही तिकीट दरवाढीची शक्यता
- Monday December 16, 2024
- Written by NDTV News Desk
कुणाच्याही खिशाला परवडणारी आणि सर्वसामान्यांना गावोगावी पोहोचवणारी लाल परी आता मालामाल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
खातेवाटपावरून महायुतीत ओढाताण? गृहच्या बदल्यात 'हे' खातं देण्याची भाजपची तयारी
- Friday December 6, 2024
- Written by Rahul Jadhav
महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी चांगली खाती आपल्या पदरात कधी पडतील यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. काही खात्यांवरून महायुतीत अजूनही ओढाताण सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी हद्दीची अट रद्द
- Saturday August 31, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
तुम्ही मुलुंडमध्ये घर खरेदी केलेत आणि तुम्ही अंधेरीचे रहिवासी असाल तर तुम्हाल दस्त नोंदणीसाठी मुलुंडच्या नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही तुम्ही दस्त नोंदणी अंधेरीच्या कार्यालयातूनही करू शकाल.