Rohit Pawar News
- All
- बातम्या
-
Political News : "सुप्रिया सुळे-रोहित पवारांना अटक करा"; जयकुमार गोरे प्रकरणावरुन सत्ताधारी आक्रमक
- Wednesday March 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांनीही सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. जातीयवाद, गुंडगिरी, भ्रष्टाचार हा पवारांचा गुणच आहे. ते रेकॉर्डवर आणल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Pawar : 'मुख्यमंत्री काय भज्या तळायला आहेत का?' 'ते' फोटो पाहून रोहित पवारांचा राग अनावर
- Tuesday March 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन बंद पाडू अशा शब्दात रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
कर्जत जामखेड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? राम शिंदे अॅक्शन मोडवर
- Friday November 29, 2024
- Written by NDTV News Desk
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार राम शंकर शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला
- Monday November 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रोहित पवार यांनी या भेटीवर म्हटलं की, माझे ते काका आहेत त्यामुले मी त्यांच्या पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता अजूनही आहे. माझ्या 2019 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मला खूप मदत केली होता.
-
marathi.ndtv.com
-
फडणवीस, गिरीश महाजन, बावनकुळे, विखे पाटील यांसारखे बडे नेते अडचणीत; रोहित पवारांचा मोठा दावा
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
यंदा महाराष्ट्रात निवडणुकीचा अनपेक्षित निकाल लागणार आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे असे नेते अडचणीत आहेत. भाजप महायुतीचे मोठे नेते निवडून येतील की नाही असा प्रश्न आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
"देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात खोटं बोलणारं व्यक्तिमत्त्व", रोहित पवारांची टोकाची टीका
- Friday November 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भाजप ब्रिटीशांसारखीच आहे. ब्रिटीशांनी देखील त्यावेळी फोडा-फोडीचं राजकारण केलं. भाजपने देखील महाराष्ट्रात कुटंब फोडलं, पक्ष फोडला. फक्त सत्तेत येण्यासाठी भाजपने हे सगळं केलं, असंही रोहित पवारांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
कर्जत-जामखेडमध्ये भूमिपूत्र विरुद्ध बाहेरील उमेदवाराचा मुद्दा; राम शिंदे विरुद्ध रोहित पवारांमध्ये रंगणार लढत
- Tuesday October 29, 2024
- Written by NDTV News Desk
दुसरीकडे रोहित पवार पदाधिकाऱ्यांना विचारात न घेताच कामे करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
EXCLUSIVE:अजित पवारांचं भवितव्य काय? रोहित पवारांचं मोठं भाकित
- Wednesday June 19, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवारांचे भवितव्य काय असेल? त्यांच्या समोरचे पर्याय काय आहेत? त्यांचा पराभव का झाला? पुन्हा त्यांना पक्षाचे दरवाजे खुले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे रोहित पवार यांनी दिली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'बच्चा बडा हो गया...", बारामतीच्या निकालानंतर रोहित पवारांचा अजितदादांना टोला
- Tuesday June 4, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
रोहित पवार बच्चा आहे, त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. मी त्याला उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेची घोषणा
- Monday April 8, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
WMPL ठरणार भारतातील महिलांची पहिली राज्यस्तरीय फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा, 24 जूनपासून रंगणार स्पर्धा