Sanjay Shirsat
- All
- बातम्या
-
Mahayuti News: निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस, शिंदेंचे मंत्री म्हणाले उद्रेक होईल
- Friday March 14, 2025
- Written by Rahul Jadhav
कायद्या नुसार पैसे द्यावे लागतात. त्याला कट लावता येत नाही. हा नियम आहे असंही शिरसाट म्हणाले. असं असतानाही आपल्या खात्याल कट लावला गेला.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही' कदम बोललेच, शिंदे सेनेतला वाद वाढणार?
- Monday February 3, 2025
- Written by Rahul Jadhav
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर आणखी वाईट दिवस येतील. यांच्यासोबत कोणीही राहणार नाही, असंही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: ठाकरे- शिंदे एकत्र येणार? शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्यामुळे महायुतीत जुंपली
- Sunday February 2, 2025
- Written by Rahul Jadhav
शिरसाटांच्या विधानाची राजकीय पार्श्वभूमी चांगलीच रोचक आहे. शिवसेनाचे दोन्ही गट विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मित्रपक्षांवर नाराज असल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh deshmukh case:'...तर धनंजय मुंडे यांच्यावरही कारवाई केली जाईल' शिंदेंचे मंत्री थेट बोलले
- Monday January 6, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे. तसं करता आलं नाही तर त्यांना बिन खात्याचं मंत्री करा अशी ही त्यांची मागणी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Shirsat : आमदारकीचा चौकर अन् आता मंत्री; कोण आहेत मंत्रिपदाची शपथ घेणारे शिंदेंचे विश्वासू संजय शिरसाट?
- Sunday December 15, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure

सिडकोच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठी भेट, संजय शिरसाट यांची मोठी घोषणा
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सिडकोच्या या निर्णयामुळे 50 मीटरच्या आतील घराची विक्री किंवा पुनर्विकास करताना कोणतेही ट्रान्सफर चार्जेस भरावे लागणार नाहीत. तसेच 100 मीटरच्या घरांसाठी नाममात्र चार्जेस भरावे लागणार आहेत, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आनंद दिघेंची हत्याच, हे सर्व ठाण्याला माहित' शिंदेंच्या शिलेदाराच्या दाव्याने खळबळ
- Saturday September 28, 2024
- Written by Rahul Jadhav
आनंद दिघेंची हत्या झाली की खरोखर त्यांना ह्रदविकाचा झटका येवून त्यात त्यांचा मृत्यू झाला याची चर्चा रंगली आहे. त्यात भर म्हणून की काय शिवसेने शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान उतरणार, तारीख झाली निश्चित
- Tuesday September 24, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिले विमान उतरणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या वेळी उपस्थित राहाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News : स्वपक्षीयाने ब्लॅकमेल केल्याने मंत्रिपद हुकले, गोगावलेंच्या विधानाने खळबळ
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने 'तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो', असं म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
चंद्रकांत खैरे निवडणूक लढवणार? लोकसभेच्या पराभवानंतर आता विधानसभेची तयारी
- Friday July 26, 2024
- NDTV
लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे आता संभाजीनगर पश्चिममधून निवडणूक (Vidhan Sabha Election) लढवण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुजाता सौनिक इतिहास रचणार? महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळण्याची शक्यता
- Sunday June 30, 2024
- Written by NDTV News Desk
sujata saunik : राज्याचे मुख्य सचिव (chief state secretary) नितीन करीर यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज नव्याने मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
अधिवेशना पूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार? 'ही' नावे चर्चेत
- Tuesday June 18, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. त्यामुळे हा विस्तार लवकरच होईल अशी शक्यता आहे.