Santosh Deshmukh Beed
- All
- बातम्या
-
Beed Politics: राष्ट्रवादीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; संतोष देशमुख प्रकरणानंतर मोठा निर्णय, धनंजय मुंडेंना धक्का?
- Wednesday January 15, 2025
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वादानंतर हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad : परळीत राडा! कराड समर्थक आक्रमक, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
- Tuesday January 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
परळीत सध्या मोठा गोंधळ सध्या पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सध्या परिसरात पाहायला मिळत आहे.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला कसा लागला मोक्का? कोर्टातल्या युक्तिवादाची Inside Story
- Tuesday January 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; विशेष तपास पथकात फेरबदल
- Monday January 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh murder case : एसआयटीमधील अधिकारी बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.
- marathi.ndtv.com
-
Satara News : सातारा जिल्ह्याचं नाव बदलणार? DCM एकनाथ शिंदे काय म्हणाले?
- Monday January 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाबळेश्वर व पाचगणीसारख्या पर्यटन स्थळांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी होम स्टे अशा पद्धतीने प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध केला जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
Exclusive Interviews : बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचा पुण्याlतील विद्यार्थ्यांना मनस्थाप; तरुणांनी रडून सांगितले अनुभव
- Monday January 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Student : विद्यार्थ्यांना काही ठिकाणी भाड्याचे फ्लॅट मिळत नाहीत, तर काही ठिकाणी आधीपासून राहत असलेल्या रुम खाली करण्याचा तगादा लावला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Massajog Protest: धनंजय देशमुखांचे ‘करो या मरो’, गावकऱ्यांची विनंती, घरामध्ये आक्रोश; मस्सजोगमध्ये काय घडतंय?
- Monday January 13, 2025
- Written by Gangappa Pujari
धनंजय देशमुख यांनी थेट टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली. यावेळी गावकरी त्यांना खाली उतरण्याची विनंती करत होते. मात्र धनंजय देशमुख आपल्या आंदोलनावर ठाम होते.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad: वाल्मिक कराडसह 100 जणांना दणका! संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई
- Monday January 13, 2025
- Written by Gangappa Pujari
हत्येचा मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह अनेकांकडे परवानाधारक शस्त्र असल्याचे समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता या शस्त्र परवान्यांबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण: सर्व आरोपींवर 'मोक्का'ची कारवाई
- Saturday January 11, 2025
- Written by Gangappa Pujari
देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये ही कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या सर्व आरोपींंवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh: '2 कोटी द्या अन्यथा हातपाय तोडू....', बीड खंडणी प्रकरणात मोठी अपडेट; वाल्मिक कराड गोत्यात
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात असून त्याचे आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात संबंध आहे का? याबाबतचा तपास सध्या सुरु आहे. याच प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad: 'लाडकी बहीण'च्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात
- Thursday January 9, 2025
- Written by Gangappa Pujari
अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेल्या वाल्मिक कराडची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मीक नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या आठवणीने कुटुंबीय ढसाढसा रडले
- Wednesday January 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सुदर्शन घुले, प्रतिक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना अटक झाली आहे. तर अवादा कंपनी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आली आहे.