Sexual Assault
- All
- बातम्या
-
लेकराला डॉक्टरांकडे नेलं अन् पालक हादरले, समर कॅम्पमध्ये अडीच वर्षांच्या मुलासोबत डान्स शिक्षकाचं घृणास्पद कृत्य
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तातडीने या नराधमाला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केलं असता, 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : संतापजनक! रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार
- Wednesday April 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sexual assault on Air Hostess : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर सोमवारी पोलीस ठाण्यात रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Swargate Bus Depot Case : आरोपी पैसे कसा कमावायचा? तपासात समोर आलेल्या माहितीने पोलीसही चक्रावले
- Saturday March 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Swargate bus depot accused Datta Gade : पुणे स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून संसार सुरू केला होता. त्याला सात वर्षांचा मुलगादेखील आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: 27 वर्षाची शिक्षिका, तो 17 वर्षाचा, तिनं त्याला उत्तेजीत केलं अन् स्टाफरूममध्येच...
- Sunday December 29, 2024
- Written by Rahul Jadhav
याकृत्यानंतर त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. शिवाय झालेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी पालकांची बैठक घेतली.
-
marathi.ndtv.com
-
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी, लैंगिक अत्याचार प्रकरणी कारवाई
- Friday September 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
South Actor : एका अभिनेत्रीच्या आरोपांनंतर सिद्दीकीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 2016 मध्ये तिरुवनंतरपुरम येथील मॅस्कॉट हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन 27 ऑगस्ट रोजी सिद्दीकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shilpa Shinde : शिल्पा शिंदेच्या आरोपाने हादरलं बॉलिवूड, चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप
- Friday September 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिल्पा शिंदेने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला ऑडिशनमध्ये चित्रपट निर्मात्याला आकर्षित करण्यास सांगितले होते.
-
marathi.ndtv.com
-
उदयोन्मुख अभिनेत्रीचं सामूहिक लैंगिक शोषण, प्रसिद्ध अभिनेत्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल
- Wednesday September 4, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मल्यायळम अभिनेता निविन पॉली ((Rape allegation against Actor Nivin Pauly ) याच्यावर एका उदयोन्मुख अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी निविनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बदलापुरातील शाळा संस्थाचालकांवर कारवाई करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
आज सकाळपासून बदलापुरातील रेल्वे, रस्ते, रिक्षा बंद ठेवण्यात आल्या असून रेल्वे रुळावर उतरलेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
बदलापुरात रस्ते बंद, रिक्षा बंद, रेल्वे बंद, शाळेत तोडफोड; शाळेविरोधात उद्रेक वाढला!
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
'आदर्श' नागरिक तयार करणाऱ्या बदलापुरातील नामांकित शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे नागरिक संतप्त झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूर तापलं! चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात रेल्वे रोखली, रिक्षा बंद, शाळेच्या गेटवर मोठी गर्दी
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
शाळेकडून हे प्रकरण दाबले गेल्याचा आरोप केला जात असल्याने पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत अनैसर्गिक संबंध? प्रज्वल रेवण्णांचा भाऊ सूरज यांना अटक
- Sunday June 23, 2024
- Written by NDTV News Desk
कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणात आरोपी जेडीएस नेता एचडी रेवण्णा आणि त्यांचा मोठा मुलगा प्रज्वल रेवण्णानंतर त्यांचा लहान भाऊ सूरजचं नाव पुढे आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
अल्पवयीन भाच्यासोबतच्या संबंधातून आत्या गर्भवती; कोर्टाचा मोठा निर्णय
- Wednesday April 17, 2024
- Written by NDTV News Desk
देहराडूनच्या विशेष पॉस्को कोर्टाने मंगळवारी एका 30 वर्षांच्या महिलेला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावणी आहे. या महिलेने आपल्या 16 वर्षीय सावत्र भाच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.