Shahrukh Khan
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
ASK SRK Session: 'मन्नतमध्ये रुम मिळेल का?' चाहत्याचा प्रश्न, शाहरुखच्या उत्तराने सगळेच अवाक
- Friday October 31, 2025
- Written by Gangappa Pujari
Shahrukh Khan ASK SRK Session News: यावेळी एका चाहत्याने मन्नतमध्ये भाड्याने राहायला मिळेल का? असा सवाल केला, ज्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने सगळेच अवाक झाले.
-
marathi.ndtv.com
-
DDLJ ची 'चुटकी' आठवतेय? 30 वर्षानंतर झाली खूप सुंदर, फेमस अभिनेत्रीही फिक्या पडतील, एका क्लिकवर पाहा सर्व फोटो
- Monday October 27, 2025
- Written by Naresh Shende
Actress Pooja Ruparel Photo Viral : डीडीएलजे म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमातील 'चुटकी' नावाचं पात्र अनेकांना खूपच आवडलं होतं. आता हीच चुटकी म्हणजे अभिनेत्री पूजा रुपारेल खूपच सुंदर झाली आहे. पाहा तिचे व्हायरल फोटो.
-
marathi.ndtv.com
-
Shahrukh Khan : मन्नत मध्ये आहे जन्नत! शाहरुख खानच्या बंगल्यातील Inside नजारा पाहून रजत बेदी थक्क, थेट फोटोच केले व्हायरल
- Sunday October 26, 2025
- Written by Naresh Shende
Shahrukh Khan Mannat Bunglow Inside View : अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातील इनसाईड स्टोरी वाचून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेली पोस्ट एकदा बघा..
-
marathi.ndtv.com
-
Filmfare Award 2025 Video : जे अक्षय कुमारला जमलं नाही..ते शाहरुखने केलं, 'लापता लेडीज' फेम नितांशी गोयल स्टेजवर पडता पडता वाचली
- Sunday October 12, 2025
- Written by Naresh Shende
Filmfare Award 2025 Viral Videos : 'लापता लेडीज' सिनेमानं फिल्म फेअर 2025 मध्ये एक दोन नव्हे, तर एकूण 13 पुरस्कार जिंकले आहेत. अभिनेत्री नितांशी गोयलने बेस्ट डेब्यू फिमेलच्या पुरस्कार जिंकून फिल्म इंडस्ट्रीत मानाचा तुरा रोवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Richest Man Of Bollywood: पगार देण्याचेही पैसे नव्हते, कर्मचाऱ्यांनीच मालकाला दारू पाजली; आज 'शाहरूख'पेक्षा आहे जास्त संपत्ती
- Saturday October 11, 2025
- Written by Shreerang
Richest Man Of Bollywood: चित्रपटांची निर्मिती करणे हा आज एक मोठ्या उद्योग बनला असून यामध्ये अनेकांनी आपले नशीब आजमावून पाहिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kranti Redkar Exclusive: "पाकिस्तानातून धमक्या येतायत!" क्रांती रेडकरची खळबळजनक माहिती
- Saturday September 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आर्यन खान प्रकरण आणि 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजच्या रिलीज नंतर वानखेडे कुटुंबीयांना सतत धमक्या आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. क्रांती रेडकर यांनी सांगितले की, आम्हाला धमक्या येत आहेत, यात पाकिस्तानातूनही मेसेज येत आहेत. याचिकेत आम्ही हे सर्व नमूद केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sameer Wankhede Vs Shah Rukh Khan:शाहरुख खानचं टेन्शन वाढलं!समीर वानखेडेंची दिल्ली हायकोर्टात धाव, बाड्स ऑफ बॉलिवूडच्या 'त्या' सीनमुळे उडाली खळबळ
- Thursday September 25, 2025
- Written by Naresh Shende
Sameer Wankhede vs Shahrukh khan : ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाखरुख खानचा मुलगा आर्यन खान गजाआड गेला अन् संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Shahrukh Khan : शाहरूख खानच्या 'मन्नत' चा मार्ग मोकळा, BMC नं दिली मोठी परवानगी
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shahrukh Khan : चित्रपट अभिनेता शाहरुख खानने वांद्रे पश्चिम येथील मन्नत बंगल्याच्या बांधाकासाठी मागितलेली परवानगी मुंबई महापालिकेने दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : 'या' एकमेव चित्रपटात शाहरुख आणि आमिर खान यांनी एकत्र केलं काम! तुम्हाला माहिती आहे का नाव?
- Saturday June 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
शाहरुख आणि आमिर खान यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे? हा प्रश्न विचारला तर तुम्हाला नक्कीच डोकं खाजवावं लागेल.
-
marathi.ndtv.com
-
संपूर्ण जग फिरलेला सुपरस्टार शाहरुख खान काश्मीरमध्ये का जात नव्हता? स्वत:च सांगितलं कारण, Video
- Friday April 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shah Rukh Khan : शाहरुख खानसारख्या सुपरस्टारसाठी जगभरात कुठंही जाणं अशक्य नाही. पण, शाहरुख काश्मीरमध्ये जाणं टाळत होता
-
marathi.ndtv.com
-
Shah Rukh Khan : शाहरूख खानवर तोंड लपवण्याची वेळ का आली ?
- Friday March 14, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बॉलीवूडचे तीन खान एकत्र आले. आमीर खानच्या वाढदिवसाच्या (Aamir Khan Birthday) निमित्ताने हे तिघे एकत्र आले होते (Salman Khan Shah rukh khan and Aamir Khan comes together) असे सांगितले जाते. मात्र तिघे एकत्र येण्यामागचे खरे कारण अजून कळू शकलेलं नाही. हे तिघे एकत्र चित्रपटात दिसणार असल्याने त्यासाठी हे एकत्र आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असतानाच शाहरूख खानने आपला चेहरा का लपवला (Shah Rukh Khan hides is face) असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
SRK Mannat News: 'मन्नत' सोडून भाड्याच्या घरात राहणार 'किंग' खान! नव्या घराचे भाडे पाहून डोळे फिरतील
- Wednesday February 26, 2025
- NDTV
शाहरुख खानने अलीकडेच जॅकी भगनानी आणि त्याचे वडील वाशु भगनानी यांच्याकडून दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. हे दोन्ही अपार्टमेंट खार पश्चिम येथील पाली हिल्समध्ये आहेत.