Shaktipeeth
- All
- बातम्या
-
Pandharpur News: शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पंढरपुरात शेतकरी मेळावा
- Saturday December 27, 2025
या मेळाव्यासाठी मोहोळचे शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे ,शेकापचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख , पंढरपुरातील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्यासह तिन्ही तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Latur-Mumbai : लातूरहून निघा अन् 5 तासात मुंबई गाठा! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा Exclusive Video
- Wednesday December 10, 2025
Devendra Fadnavis Exclusive : लातूर आणि मराठवाड्याच्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक गावांना पुराचा धोका; शेतीही धोक्यात येणार?
- Wednesday July 2, 2025
सांगली, कर्नाळ, सांगलवाडी अशी अनेक गावे पूरपट्ट्यातील आहेत. त्यामुळे नवीन महामार्गामुळे भरावामुळे पुराचा धोकाही जास्त वाढणार आहे, असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shaktipeeth Highway: 'शक्तीपीठ' विरोधात चक्काजाम! पालखी मार्ग रोखला, राजू शेट्टींसह कार्यकर्त्यांची धरपकड
- Tuesday July 1, 2025
Shaktipeeth Highway Chakka Jam Andolan: आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदलही करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या राजू शेट्टी यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: 'शक्तीपीठ' विरोधात चक्का जाम आंदोलन! सतेज पाटील, राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी एकवटणार
- Tuesday July 1, 2025
Shaktipeeth Expressway Kolhapur Protest: शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून या विरोधात रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने कंबर कसली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shaktipeeth Mahamarg: शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार! 1 जुलैला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन
- Friday June 27, 2025
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकार घेणार 12 हजार कोटींचं कर्ज, काय आहे कारण?
- Wednesday June 25, 2025
Shaktipeeth Expressway News : शक्तिपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी (24 जून) मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Decision : शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता! वाचा राज्य सरकारचे सर्व निर्णय
- Tuesday June 24, 2025
Cabinet Decision : महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षीा शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम! सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं
- Monday June 9, 2025
यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरत हा सर्व्हे पूर्णतः बंद करा अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Samriddhi Highway : 'समृद्धी'मुळेच समृद्धी आली, महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदल झाला?
- Monday February 10, 2025
राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून जमिनी किती (Land Acquisition of Farmers' Lands) कोटींमध्ये घेतल्या? शेतकऱ्यांनी त्या पैशांचं काय केलं? समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदल झाला याचा एनडीव्ही मराठीने आढावा घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shaktipeeth Marg: 'समृद्धी महामार्ग प्रमाणे शक्तिपीठ मार्गाचाही विरोध मावळेल' एकनाथ शिंदेंनी कारण सांगितले
- Thursday February 6, 2025
समृद्धी महामार्गाला प्रारंभी विरोध होता. मात्र त्याची उपयुक्तता सिद्ध होताच विरोध मावळला आहे. अशीच परिस्थिती शक्तिपीठ महामार्गाची असल्याचे शिंदे यांनी सांगितले.