Share Market
- All
- बातम्या
-
HMPV Market Crash : मंदीत संधी साधायचीय? या Stocks वर ठेवा नजर
- Monday January 6, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बँक सेक्टरवर फोकस करणं गरजेचं आहे, त्यांचे शेअर हे चांगल्या दरात मिळतायत. भारत 8-9 ट्रिलियनचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत आहे, अशा वेळी बँकांशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि बँकांचे शेअर चांगल्या दरात उपलब्ध आहे.
- marathi.ndtv.com
-
Share Market Fraud : शेअर मार्केटचं वेड, 4 कोटींचा नफा; सत्य समजताच उच्च न्यायालयाच्या वकिलांना बसला धक्का!
- Thursday January 2, 2025
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
शेअर खरेदी-विक्रीद्वारे चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून उच्च न्यायालयातील 52 वर्षीय वकिलाची दीड कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Adani Group : शानदार...जबरदस्त...जिंदाबाद! अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी सुसाट
- Thursday December 26, 2024
- Shreerang Madhusudan Khare
गुरुवारी अदाणी समूहातील (Adani Group Share Price) सगळे शेअर्सच्या एकत्रित मूल्याने इंट्रा डेमध्ये (Thursday Intraday) 13 लाख कोटींचा आकडा गाठला.
- marathi.ndtv.com
-
शेअर मार्केटमधील घसरण सुरुच! सलग चौथ्या दिवशी बाजार कोसळण्याची शक्यता, रुपयाही गडगडला
- Thursday December 19, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी जोरदार पडयेण्याची शक्यता आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अपेक्षित पाव टक्का व्याजदर कपात केली.
- marathi.ndtv.com
-
स्थिर सरकारचा होणार महाराष्ट्राला फायदा, शेअर मार्केटमधील तेजीचा अर्थ काय?
- Monday November 25, 2024
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारातील मरगळ निघून जाईल, असा अंदाज प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मनं व्यक्त केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Diwali Muhurat Trading : दिवाळीच्या मुहुर्तावर कोणते शेअर्स खरेदी करावेत? तज्ज्ञांनी दिले जबरदस्त पर्याय
- Friday November 1, 2024
- Written by NDTV News Desk
SBI CAPS सिक्युरिटीजजे हेड ऑफ फंडामेंटल रिसर्च सन्नी अग्रवाल यांनी म्हटलं की, "कोविड काळानंतर चांगला परतावा मिळालेला पाहायला मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये परवाता वाढीचा दर हा 12-15 टक्के तर आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा दर 14-15 टक्के असण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
Muhurat Trading on Diwali 2024 : 'मुहूर्त ट्रेडिंग'ची घोषणा; तारीख आणि वेळही आली समोर
- Sunday October 20, 2024
- Written by NDTV News Desk
Muhurat Trading on Diwali 2024 : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 1 नोव्हेंबरला शेअर बाजार फक्त एक तासासाठी उघडेल. या दिवशी नियमित ट्रेडिंग होणार नाही. प्री-ओपनिंग सत्राच्या वेळ 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.45 ते 6 अशी असेल.
- marathi.ndtv.com
-
RIL शेअर विका ! Ambit चा सल्ला; दिवसभरात शेअर्स 4 टक्क्यांनी गडगडले
- Thursday October 3, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
अँबिट ही ब्रोकरेज फर्म असून त्यांनी RIL साठी 'विक्री'चा सल्ला देताना म्हटले आहे की, रिलायन्स समूहामध्ये बदलाचा कोणताही बिंदू दिसून येत नाही.
- marathi.ndtv.com
-
गुंतवणूकदारांच्या हितासाठी SEBI सरसावले, Futures & Options ट्रेडिंगवर निर्बंधांची घोषणा
- Tuesday October 1, 2024

शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या सेबी (SEBI) संस्थेनं गुंतवणूकदारांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
Option च्या नादात Future गंडले! गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटी गमावले
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Share market : याआधी जुलै महिन्यात सेबीने एक रिपोर्ट जारी केला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, F&O मध्ये 89 टक्के गुंतवणूक पैसे गमावतात. मात्र आता हा टक्का वाढून 93 टक्क्यांवर पोहोचला आहे.
- marathi.ndtv.com
-
आमीर खान, रणबीर कपूरसारख्या सेलिब्रिटींची या कंपनीत गुंतवणूक, तुम्हीही वापरले असतील कंपनीचे प्रॉडक्ट
- Friday September 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Xolopak इंडिया लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीने आपल्या प्री IPO राऊंडमधून जवळपास 34.5 कोटी रुपये उभारले आहेत. कंपनीची लिस्टिंग ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2024 मध्ये होण्याची अपेक्षा आहे.
- marathi.ndtv.com
-
शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची 65 लाखांची फसवणूक
- Sunday August 11, 2024
- Edited by NDTV News Desk
Navi Mumbai Fraud News : पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार, गुन्ह्याचा तपास सुरू असून यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तक्रारीत ओळखले गेलेले आणि नाव असलेले आरोपी राहुल शाह, प्रिया देसाई आणि वेबसाइटचे मालक आहेत.
- marathi.ndtv.com
-
Stock Market : काल जगभरातील बाजारात मंदीचं पडसाद; आज आशियातील बाजारात कशी आहे स्थिती?
- Tuesday August 6, 2024
- Written by NDTV News Desk
सोमवारी जगभरातील बाजारात मंदीच्या पडसादाचा परिणाम म्हणून डाऊ जोन्स निर्देशांक 1030 अंकांनी तर नॅसडक 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता.
- marathi.ndtv.com
-
कसा झाला भारतीय शेअर बाजार 'आत्मनिर्भर'? वाचा बदलत्या ट्रेंडची Untold Story
- Monday August 5, 2024

Stock Market Crash : जगभरातील बाजारातल्या मंदीचे पडसाद आज (सोमवार, 5 ऑगस्ट) भारतीय मार्केटमध्येही उमटले.ल्या काही महिन्यांमधील शेअर मार्केटच्या पडझडीचा अभ्यास केला तर ही आजची घसरण ही गुंतवणूकीची संधी ठरणार आहे.