Shiv Sena
- All
- बातम्या
-
शिवसेनेचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, प्रचारही थांबला
- Saturday November 16, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
विलास भुमरे हे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती राहिले आहेत.
- marathi.ndtv.com
-
'हा टपरीवाला 23 तारखेनंतर परत टपरीवर जाणार' राऊतांनी गुलाबरावांना झोडपून काढलं
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
वर्षा बंगल्यावर हे महाशय आले. त्यावेळी त्यांनी मला पण जावं लागेल असं सांगितलं. त्याचं कारण सांगताना म्हणाले माझ्या मागे ईडी लागेल असं सांगितलं.
- marathi.ndtv.com
-
लोकसभेला ठाकरेंची उमेदवारी विधानसभेला शिंदेंकडे उडी, भारती कामडींनी असं का केलं?
- Thursday November 7, 2024
- Written by Rahul Jadhav
भारती कामडी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच प्रवेश केला आहे. ठाकरेंची साथ का सोडावी लागली हे सांगताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
'छत्रपतींचा पुतळा कोसळला फडणवीसांनी माफी का मागितली नाही?' ठाकरेंचा पलटवार
- Thursday November 7, 2024
- Written by Rahul Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या गुर्मीत माफी मागितली. अजित पवारांनी माफी मागितली. पण देवेंद्र फडणवीसांनी माफी का मागितली नाही असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसच्या 'त्या' नेत्यावर कारवाई का नाही? भास्कर जाधवांना सार्वजनिकपणे व्यक्त केली खंत
- Thursday November 7, 2024
- Written by NDTV News Desk
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांसमोर बोलताना महाविकास आघाडीतील आलेला कटू अनुभव सार्वजनिक केला आहे.
- marathi.ndtv.com
-
' तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर' शिंदेंचे आमदार असं का बोलले?
- Tuesday November 5, 2024
- Written by Rahul Jadhav
सुनिल तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे. हा वेळीच कापला पाहीजे. नाही तर महायुती खराब होईल अशी टीका ही महेंद्र थोरवे यांनी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
महिलांची अवहेलना करणारी राजकारण्यांची मालगाडी, सध्याचं स्टेशन मुंबई!
- Friday November 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
Arvind Sawant on Shaina NC : मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनाच चटका बसलाय.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
- Thursday October 31, 2024
- Written by Rahul Jadhav
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाने राजेश क्षिरसागर यांना उमेदवारी दिली आहे. क्षिरसागर यांना 2009 आणि 2014 अशा दोन्ही निवडणुकीत विजय मिळवला होता.
- marathi.ndtv.com
-
288 पैकी कोणत्या मतदारसंघात शिवसेना विरूद्ध शिवसेना संघर्ष, कुठे होणार महत्त्वपूर्ण लढती?
- Wednesday October 30, 2024
- Written by NDTV News Desk
विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena Vs Shivsena) असा थेट सामना अनेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.