Shivaji Park
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai Crime: सावधान! मुंबईत मालिश गँगची दहशत, ज्येष्ठ नागरिक टार्गेटवर, शिवाजी पार्क परिसरात काय घडलं?
- Sunday April 5, 2026
- Written by Gangappa Pujari
शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुम्हाला मातोश्री 2.. मुंबईला तिसरं विमानतळ का नाही? 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
- Monday January 12, 2026
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Shivaji Park Rally 2026 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शैलीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स दाखवून त्यांची पोलखोल केली.
-
marathi.ndtv.com
-
'मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, पण तुमचं राजकारण धोक्यात' शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला
- Monday January 12, 2026
- Written by Rahul Jadhav
मराठीसाठी तुम्ही काय केलं? मुंबईतल्या मराठी माणसाचं महत्व कधी कमी होणार नाही असं शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
"...तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार नाही", उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला घातली साद!
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. भाजपवर खरमरीत टीका करत ठाकरे बंधू एकत्र आल्याचं समाधानही व्यक्त केलं. वाचा भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे..
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक' राज ठाकरेंच्या मांडणीने निवडणूक फिरणार?
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
जर हे शहर हातातून गेलं तर राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर जायचं कुणाकडे अशी अवस्था मराठी माणसाठी मुंबईत होईल असं राज म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Dadar Video Viral: महिला बसलीय तिथेच लिंग बाहेर काढून त्याने.. दादर शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या संतापजनक प्रकार
- Thursday November 13, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Dadar Video Viral: दादरच्या शिवाजी पार्कमध्ये संतापजनक घडलीय, याविरोधात नेटकरी आपला तीव्र राग व्यक्त करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबई पोलिसांचं दिवाळी स्पेशल रिटर्न गिफ्ट! 113 जणांचा आनंद गगनात मावेना, नेमकं काय घडलं?
- Wednesday October 22, 2025
- Written by Gangappa Pujari
विशेष म्हणजे, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागील दोन वर्षांपासून हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत देण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: छोट्या फॅनसाठी सिक्युरिटी गार्डवर संतापला रोहित शर्मा! शिवाजी पार्कात काय घडलं?
- Saturday October 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohit Sharma Video : लहान चाहत्याला अडवल्याचे पाहताच रोहित शर्माचा पारा चढला. त्याने जोरात ओरडून सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : सोनाली बेंद्रेचा राज ठाकरेंना एक इशारा; सोशल मीडियावर धुमाकूळ
- Saturday March 1, 2025
- Written by NDTV News Desk
1996 साली जेव्हा मायकल जॅक्सन पहिल्यांदा मुंबईत आला, त्यावेळी सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे त्याच्या स्वागतासाठी आले होते. त्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मुंबई स्वप्नाचं शहर तर स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती' मोदींचा मविआवर हल्लाबोल
- Thursday November 14, 2024
- Written by Rahul Jadhav
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मुंबईकर बंधु आणि बहीणीनो, माझा तुम्हाला नमस्कार, राम राम, जय श्रीराम असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'घराघरात आग लावणारी मशाल', CM शिंदेंचा ठाकरेंवर टिकेचा बाण
- Thursday November 14, 2024
- Written by Gangappa Pujari
पवित्र शिवतीर्थावर विश्वनेते, विश्वगुरु पंतप्रधान मोदींचे मुंबईकरांतर्फे स्वागत. स्वाभिमान का बुलंद तारा है मोदी, दुनिया के आसमान का चमचमता तारा है मोदी..' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे खास स्टाईलमध्ये स्वागत केले.
-
marathi.ndtv.com
-
'उद्धवजी तुम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?' आठवलेंचा ठाकरेंना सवाल काय?
- Thursday November 14, 2024
- Written by Rahul Jadhav
बाळासाहेबांनी तुम्हाला हेच शिकवलं का असा खडा सवाल रामदास आठवले यांनी केला. तुम्ही आम्हाला सोडून गेला. गेलात तर जा पण शिंदे आमच्याकडे 40 आमदार घेवून आलेत असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Assembly Election 2024 : 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कात कोणत्या ठाकरेंचा आवाज घुमणार?
- Thursday November 14, 2024
- Written by NDTV News Desk
17 नोव्हेंबर, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कात कुणाची सभा होणार, यावरून मनसे आणि ठाकरे गटात चढाओढ होती.
-
marathi.ndtv.com
-
'राज'पुत्राविरोधात नरेंद्र मोदी मैदानात, शिवतीर्थावरील सभेत पंतप्रधान काय बोलणार?
- Monday November 11, 2024
- Written by NDTV News Desk
लोकसभा निवडणुकीत ज्या शिवाजी पार्कातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्याच शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित ठाकरेंविरोधात सभा घेणार आहेत.