Shocking
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Shocking News: सिझेरियन करताना डॉक्टरांचा निष्काळजीपणा! महिलेच्या पोटात दुखू लागलं, सोनोग्राफीत जे समोर आलं ते..
- Sunday June 1, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
वारंवार पोटात दुखू लागल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: 3 मिनिटे मुलगा लिफ्टमध्ये अडकला.. घाबरलेल्या पित्याचा जीव गेला, मन सुन्न करणारी घटना
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Bhopal Heart Attack News: छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि ते बेशुद्ध पडले. सुमारे तीन मिनिटांनी, मुलगा लिफ्टमधून बाहेर आला, परंतु वडिलांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: अख्ख कुटुंब संपलं, एकाच घरातील 7 जणांनी आयुष्य संपवलं, कारमध्ये बसले अन्...
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Haryana panchkula Family News: पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सर्व सातही मृतदेह पंचकुला येथील खाजगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane: वैष्णवीचा अमानुष छळ, मृत्यूआधी 6 दिवस मारहाण? अंगावर 29 जखमा, धक्कादायक रिपोर्ट समोर
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
या प्रकरणात पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी सोमवारी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: अपघातानंतर अंगावर कुत्रा सोडला, आमदाराच्या पीएसोबत भयंकर प्रकार, मद्यधुंद तरुणांचा प्रताप
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
मद्यधुंद तरुणांनी त्यांच्या अंगावर कुत्रा सुडला. स्वतः संजय उपाध्याय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: नवरीला मंगळसूत्र घातलं अन् कोसळला, मंडपातच नवरदेवाचा मृत्यू, मन सुन्न करणारी घटना
- Saturday May 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Groom Death During Wedding Ceremony: कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे लग्नाच्या मंडपात लग्नाच्या विधी पार पाडत असताना वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: संसार सुरु होण्याआधीच संपला! लग्नाच्या मंडपातच नवरदेवाचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Groom Death During Wedding Ceremony: अचानक नवरदेव बेशुद्ध झाला आणि रुग्णालयामध्ये नेण्याआधीच त्याचा अंत झाला. या प्रकराने लग्नघरात एकच गोंधळ उडाला.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: शेतात चमकलं अन् नशीब बदललं! शेतकऱ्याला सापडलं 36,000 कोटींचे सोनं
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Farmer Found Gupt Dhan In Farm: शेतकऱ्याच्या शेतात खजिना सापडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली असून हे धन पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime : बीडमध्ये माणुसकीचा 'मृत्यू', गतीमंद चिमुरडीला गोठ्यात बांधलं, टरबुजाच्या साली खाऊन गुजराण
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
बीडमध्ये एका चिमुरडीला थेट गाईच्या गोठ्यात एखाद्या जनावराप्रमाणे बांधून ठेवण्यात आलं होतं. या चिमुरडीला आई नव्हती. अक्षरश: कलिंगडाच्या साली खाऊ ती गोठ्यात राहत होती.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: 'तुम्हाला गोळ्या घातल्या तरी फरक पडत नाही', कुडाळच्या पर्यटकांसोबत पहलगाममध्ये उद्धट वर्तन!
- Monday April 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Pehalgam Terror Attack Latest News: या हल्ल्यावेळीच जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या कुडाळच्या महिलांसोबत हल्ल्याच्या आधी धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: चुकीचा स्पर्श केला.. रीलस्टार मानसीने तरुणाच्या थेट थोबाडीत मारली, पाहा VIDEO
- Sunday April 27, 2025
- Written by Gangappa Pujari
InFluencer Mansi Survase Viral Video: प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. दुसरीकडे काही जण हा सर्व प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट केल्याचेही म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : मुख्याध्यापक निघाला नराधम, आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य
- Sunday April 27, 2025
- Written by NDTV News Desk
एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रम शाळेत घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Anaya Bangar : 'मला क्रिकेटपटू अश्लील फोटो पाठवत असे', संजय बांगरच्या मुलीचा कुणाकडं इशारा?
- Friday April 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Anaya Bangar Shocking Allegations: एका भारतीय क्रिकेटपटूला माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते. त्याचबरोबर अनेक खेळाडू मला घाणेरडे फोटो पाठवत असत, असं अनयानं सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News : आईने मोबाईल हिसकावून घेतला, 11 वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
Shocking News : कुटुंबीयांनी मुलीला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुंडीपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.