St Bus Accident
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Yavatmal Accident: एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, बसचे दोन तुकडे; दोघांचा मृत्यू
- Friday December 5, 2025
Yavatmal Accident: अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांंचा मृत्यू, 24 जण जखमी
- Wednesday April 2, 2025
Buldhana Accident : अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Thane Accident : ठाण्यात एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक, अनेक प्रवाशी जखमी
- Tuesday September 10, 2024
Thane ST bus Accident : अपघातग्रस्त बस आंबेजोगाईहून बोरीवली येथे येत होती. सदर बसमध्ये एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते. या एसटी बसने मेट्रोच्या पिलरला धडक दिल्याने हा अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची झाडाला धडक, बसचा चक्काचूर; 20 ते 22 प्रवासी जखमी
- Sunday June 23, 2024
ST Bus Accident : बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट झाडाला जाऊन धडकली. या अपघातात बसमधील 20 ते 22 जण प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू , 22 जखमी
- Tuesday April 30, 2024
नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 22 जण जखमी झाले आहेत. राहुड घाटात हा अपघात झाला आहे. जखमींना तात्काळ चांदवड रूग्णालयात हलवण्यात आले आहे.