Strike
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Ola Uber Strike: ओला उबरची टॅक्सी आज बुक करता येणार नाही ? रॅपिडोचाही मोठा निर्णय
- Friday August 15, 2025
- Written by Shreerang
Ola, Uber, Rapido Drivers to Strike: मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये या संपाचा परिणाम जाणवू शकतो
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा! वाचा सर्व माहिती
- Monday July 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pratap Sarnaik: राज्य सरकार अॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sassoon Hospital : परिचारकांच्या संपामुळे ससून रुग्णालयातील सेवा ठप्प; नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर, रुग्णालय प्रशासनाची धावपळ
- Tuesday July 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sassoon Hospital : संपाचा थेट परिणाम नियोजित शस्त्रक्रियांवर झाला आहे. दररोज ५० ते ७० शस्त्रक्रिया केल्या जात होत्या, त्या आता कमी होऊन केवळ २० ते २५ पर्यंत आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ola Uber Strike: संपाने बळी घेतला, आर्थिक गणित कोलमडल्याने उबरचालकाने उचलले टोकाचे पाऊल
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
वसई, विरार, नालासोपारा शहरासह राज्यभर ओला, उबर चालकांचे मागील तीन दिवसांपासून भाडे वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. त्यामुळे व्यवसाय ठप्प असल्याने चालकाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Alchohol Price: 'बार' चा संप तीव्र होणार? आता वाईन शॉपवालेही टाळी देणार
- Tuesday July 15, 2025
- Reported by Akshay Kudkelwar
हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन यांनी 14 जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणीय संप करण्याचे सरकारला निवेदन दिले होते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Alcohol Price: बारमध्ये दारू पिणे किती महाग होणार ? बारवाल्यांचा संपामुळे दारुप्रेमींचा घसा कोरडा पडला
- Monday July 14, 2025
- Written by Shreerang
Maharashtra Alcohol Price News: अकोल्यातील बिअर बार संघटनेचे अध्यक्ष अतुल पवनीकर यांनी भीती व्यक्त केलीय की राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडेल.
-
marathi.ndtv.com
-
Bar and Restaurant Strike : मद्यप्रेमींचे उद्या हाल; राज्यातील बार आणि रेस्टॉरंट बंद राहणार, कारण काय?
- Sunday July 13, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रातील बार आणि रेस्टॉरंट उद्या बंद राहणार (Bars and restaurants closed tomorrow) असल्याने मद्यप्रेमींचे हाल होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'बसायचे' वांदे होणार! गटारी कशी साजरी करणार? अख्ख्या महाराष्ट्रातले 'बार' संपावर जाणार
- Thursday July 10, 2025
- Written by Shreerang
Bars Threatens Strike: बारमुळे 4 लाख लोकांना थेट रोजगार मिळतो, 48,000 विक्रेत्यांना आधार मिळतो असा दावा करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
strike News: वाहतूकदार संघटनांचा संप सुरूच, सरकार चर्चेसाठी तयार
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
School Bus Strike: पालकांसाठी महत्त्वाचं! 2 जुलैपासून स्कूल बस संपावर, विद्यार्थ्यांची गैरसोय होणार
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार असून पालकांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. काय आहेत या वाहतूक संघटनांच्या मागण्या?
-
marathi.ndtv.com
-
Transporters Strike: ई-चलानसह 'अन्याय्य' दंडाविरोधात वाहतूकदारांचा एल्गार! 1 जुलैपासून बेमुदत आंदोलन
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
ई चलन आणि अनेक अन्यायकारक कायद्याविरोधात मंगळवार दिनांक १ जुलैपासून वाहतूकदारांनी बेमुदत चक्का जाम आंदोलन पुकारले आहे.
-
marathi.ndtv.com
-
US attacks Iran : आताची मोठी बातमी! अमेरिकेचा इराणवर Air Strike; 3 आण्विक तळं उद्धवस्त
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
US Strikes on Iran Nuclear Sites: इराण आणि इस्त्रायलच्या युद्धात आता अमेरिका सामील झाला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर एअर स्ट्राईक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
What Is Fattah 1 Missile? इस्रायलवर सोडलेले 'फतेह' नेमके आहे तरी काय ? जाणून घ्या वैशिष्ट्ये
- Wednesday June 18, 2025
- Written by Shreerang
ऑक्टोबर 2024 मध्ये, इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने जबरदस्त हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणने फतह-1 हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावा केला होता.