Suicide
- All
- बातम्या
-
Shocking news: मुलाला मुलीसारखे सजवले, पती पत्नीनेनंतर भयंकर पाऊल उचलले, धक्कादायक खुलासा
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
या भीषण घटनेपूर्वी आई कविताने धाकटा मुलगा रामदेवला मुलीसारखे सजवले होते. त्याला ओढणी नेसविली होती. डोळ्यात काजळ घातले होते. स्वतःचे सोन्याचे दागिनेही घातले होते.
-
marathi.ndtv.com
-
300 सोन्याचे शिक्के, 70 लाखांची कार, तरीही भरलं नाही सासरच्यांचं पोट, विवाहित महिलेचा टोकाचा निर्णय!
- Tuesday July 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
'मला माफ करा बाबा! मला हे आयुष्य आवडत नाही, मी आता आणखी जगू शकत नाही, मी चालले आहे...' असं सांगत 27 वर्षांच्या विवाहित महिलेनं कारमध्ये जीव दिला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : संतापजनक! पत्नीचा प्रियकरासोबतचा हॉटेलमधील व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
मगनने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, त्याच्या पत्नीच्या प्रियकराला प्रमोशनसाठी 5 लाख रुपये हवे होते. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्यावर दबाव आणला. त्यानंतर मगनने कसेबसे 5 लाख रुपये पत्नीच्या खात्यात पाठवले.
-
marathi.ndtv.com
-
Dr. Prashant Javarkar : मनोरुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मानसिक तणावातून आत्महत्या, वैद्यकीय वर्तुळात खळबळ
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
शस्त्रक्रियेदरम्यान भूल दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sathaye College Student Death: संध्याने आत्महत्या केली ? साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसोबत नेमके काय घडले ??
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
Sathaye College Student Death: साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या मृत्यूसंदर्भात माहिती देत असताना म्हटले आहे की, संध्या पाठक ही महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आढळून आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात 28 वर्षीय डॉक्टर तरुणाची आत्महत्या, गूढ चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य
- Wednesday June 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
श्याम वोरा हे गुजरातमधील भावनगरचे रहिवासी होते. ते 2023 पासून रूबी हॉल क्लिनिकच्या रेडिओलॉजी विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होते.
-
marathi.ndtv.com
-
'बायको त्रास देते,मारहाण करते', Video शूट करुन नवऱ्यानं संपवलं आयुष्य, पुण्यातील धक्कादायक घटना
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : पुण्यातील कोरेगाव मुळमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: प्रेमविवाह केला, संसारात हुंड्याचा अडथळा आला, गर्भवती विवाहितेचा शेवट भयंकर झाला
- Wednesday June 4, 2025
- Written by Rahul Jadhav
विवाह झाल्यानंतर दोन वर्ष सुखी संसारात गेली. मात्र गेल्या दोन वर्षापासून आशाराणी यांना भोसले कुटुंबीयांकडून पैसे आणि चार चाकीसाठी त्रास दिला जात होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
वैष्णवीचा छळ करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळींना कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel : मुलगा नाही, पैसे आण... सासरच्या त्रासाला कंटाळून 5 वर्षांच्या मुलीसह विवाहितेचं टोकाचं पाऊल!
- Friday May 30, 2025
- NDTV
Panvel News : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरातून या पद्धतीची धक्कादायक प्रकरणं उघड होत आहेत. पनवेल तालुक्यातही याच पद्धतीची एक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : वैष्णवी हगवणेसारखीच नाशिकमधील घटना, पैशांसाठी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून भक्तीने संपवलं जीवन
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
सासरच्या मंडळींकडून भक्तीचा छळ होत होता. मंडळी वारंवार तिच्याकडे माहेरून पैसे घेऊन ये अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagavane death प्रकरणात मोठी अपडेट, बाळावरुन धमकवणाऱ्या निलेश चव्हाणच्या घरावर पोलिसांचा छापा
- Saturday May 24, 2025
- Written by NDTV News Desk
निलेश चव्हाण याचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही उघड झाला आहे. 2019 साली त्याच्यावर पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.